हॉटेलमध्ये काम करणार्या मुलींचा नोकरनामा बनवून देण्यासाठी २६ हजारांची लाच स्विकारताना कोपरी येथील राज्य उत्पादन शुल्क (वर्ग-२) चे निरीक्षक दिलीप विठ्ठल जोशी यांना बुधवारी दुपारी कार्यालयात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. त्य ...
गेल्या खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यातील ९९७ गावांमध्ये जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार गेल्या आठवड्यात टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. ...
बाळापूर तालुक्यातील बारलिंगा येथील भोसला एज्युकेशन ट्रस्टच्या व्यवस्थापनाने १३ कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम न भरल्याचे प्रकरण प्रकाशात आले आहे. ...
आदेशाला केराची टोपली दाखवून शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, डॉक्टर, ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहायक, तलाठी हे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली आहेत. ...
अमळनेर तालुक्यातील कोळपिंप्री शाळेचे मुख्याध्यापक रामराव पाटील (वय ५२) यांना आत्महत्त्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी व मुडी ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय नारायण पाटील ...
जळगाव : खोटे विवरण पत्र तयार करीत शासनाचा एक कोटी १९ लाख ६४ हजार ८४६ रुपयांचा विक्रीकर बुडविल्याप्रकरणी मे.श्रीनाथ कापार्ेरेशन कंपनीच्या मालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...