जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पाअंतर्गत असलेले बुडीत व लाभक्षेत्रातील शेतजमीन हस्तांतरण, खरेदी विक्रीवरल निर्बंध जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी एका अधिसूचनेद्वारे हटविल्यामुळे तुमसर, भंडारा ...
शासनाकडून महा ई-सेवा केंद्रांना उपलब्ध करुन देण्यात येणार्या युआयडी कीटमध्ये टाईल्सचे तुकडे आढळून आल्याचा गंभीर प्रकार धारगाव येथ उघडकीस आला. याप्रकरणी केंद्र संचालकाने भंडारा पोलीस ...
शेतकर्यांकडील धानाची खरेदी करण्यासाठी ३0 जूनपर्यंत सुरु राहणारे आधारभूत धान खरेदी केंद्र १५ मे रोजीच बंद केल्यासंदर्भात महाराष्ट्र शासनावर खापर फोडले जात असले तरीही योजना केंद्र ...
श्रीगोंदा : धरणांमध्ये पाण्याचा पुरेसा साठा नसताना घोडचे आवर्तन सोडण्यास भाग पाडण्यात आले. येत्या १५ जूननंतर कुकडीचे पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय अपेक्षित आहे, ...
‘रोजगार हमी, अर्धे तुम्ही अन् अर्धे आम्ही’ असा काहीसा प्रकार आदिवासीबहुल आलेसूर या गावात सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गावातील बाहेरगावी गेलेल्या तरुणांची नावे मस्टरवर आहेत. ...
किरण जगताप, कुळधरण शासनाच्या विविध निकषांची कागदोपत्री पूर्तता करुन कर्जत तालुक्यात सुरु असलेल्या अनेक पेट्रोलपंपावरुन हवा, पाणी, शौचालय या सुविधा गायब झाल्या आहेत. ...
कर्जत : वृध्द भूमिहीन शेतमजूर, महिला संघटना, ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात शुक्रवारी तहसील कार्यालयावर रणरणत्या उन्हात मोर्चा नेण्यात आला. ...
अमरावती : राज्य व केंद्र शासनामार्फत अपंगांसाठी राबविण्यात येणार्या विविध योजना आणि सवलतीच्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करावी यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्यधिकारी अनिल भंडारी ...
महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येणार्या चिलमछावणी, राजीव गांधीनगर, चमन शाहवली या ठिकाणी सन १९८६ पासून वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांचे अतिक्रमण हटवू नये, यासाठी या परिसरातील ...
अहमदनगर : शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात अगे्रसर असणार्या ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन प्रायोजित ‘लोकमत एस्पायर’ शैक्षणिक प्रदर्शन २०१४ ...