नाशिक : महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त संजय खंदारे यांची महिनाभरापूर्वी बदली झाली खरी; परंतु त्यांच्या बदलीनंतर महिनाभराने म्हणजेच गेल्या मंगळवारी पालिकेतील शहर अभियंता, अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता अशा तिघांच्या पदोन्नत्या झाल्याचे प्रकरण उघड ...
नाशिक : जिल्ात एप्रिल तसेच मे महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीची आकडेवारी अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहे़ यामध्ये मे महिन्यात केवळ १२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे़ ...
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी वारकरी सांप्रदयाने आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी २ जूनला शासनाला निवेदन सादर करावे. ...
महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष आर.के.पाटील यांच्या एस.टी.अधिकारी निवासस्थान परिसरातील घरी जाऊन शिविगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी एस.टी.तील लिपीक व जिल्हा प्रसिद्धी सचिव विनोद शितोडे यांच्याविरूद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा ...
नाशिक : ६ जूनला रायगडावर होत असलेल्या ३४१ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला जिल्ातून सहा हजार छावा कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर व जिल्हाध्यक्ष करण गायकर यांनी पत्रकार परिषदेत दिली़ ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विविध विषय समितींच्या सभापती कार्यालयांमधील दूरध्वनीची बिले भरली न गेल्याने गेल्या १५ दिवसांपासून सर्व दूरध्वनी बंद आहेत़ त्यामुळे सभापतींना विविध कामांसाठी संपर्क साधणे अडचणीचे ठरत असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे़ ...
नाशिक : प्रत्येक शाळा-महाविद्यालयाने शुल्क आकारणीसंबंधीचा फलक लावावा आणि विद्यार्थ्यांकडून बेकायदेशिररीत्या शुल्क उकळणार्या शाळा-महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वार ...