लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तंबाखूविरोधात जनजागृती : - Marathi News | Public awareness against tobacco: | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तंबाखूविरोधात जनजागृती :

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रॅली काढून तंबाखूविरोधात जनजागृती करण्यात आली. तंबाखूचे दुष्परिणाम सांगणार्‍या या लक्षवेधी उपक्रमाने सर्वांंचेच लक्ष वेधले. ...

कळमना येथील ग्रामसेविका निलंबित - Marathi News | Village servant in Kalamna suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमना येथील ग्रामसेविका निलंबित

तालुक्यातील कळमना येथील बहुचर्चित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या महाघोटाळय़ात येथील ग्रामसेविका संतोषी रामटेके यांच्यावर अनियमितता आणि कर्तव्यात ...

मतदार यादीत दुरू स्ती करा - Marathi News | Make a mistake in the voters list | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतदार यादीत दुरू स्ती करा

नुक त्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शहरातील एक लाख लोकांची नावे मतदार यादीत नव्हती. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये ...

भविष्यात युद्धाचे अर्थशास्त्र महत्त्वाचे - Marathi News | Economics of the future war are important | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भविष्यात युद्धाचे अर्थशास्त्र महत्त्वाचे

भविष्यात कुठल्याही युद्धात अर्थशास्त्राची महत्त्वपूर्ण भूमिका राहील, असे प्रतिपादन मेंटेनन्स कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल पी. कनकराज यांनी केले. ...

विवरण प्रक्रिया सुलभ व्हावी - Marathi News | The details process should be easy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विवरण प्रक्रिया सुलभ व्हावी

एलबीटीमधील तरतुदींमुळे व्यापारी त्रस्त आहेत. एलबीटी हटविण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले असले तरीही व्यापार्‍यांना ठराविक तारखेपर्यंंत विवरण भरावेच लागेल. व्यापारी एलबीटी भरण्यास तयार आहे, ...

‘डॉक्टर-रुग्ण संवादाची गरज’ - Marathi News | The need for 'doctor-patient interaction' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘डॉक्टर-रुग्ण संवादाची गरज’

दुरावा दूर करण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णांमध्ये संवादाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलपती जितेंद्र आव्हाड यांनी केल़े ...

गडचांदुरात आगीचे तांडव - १३७ झोपड्या जळून खाक - Marathi News | Fire brigade in Gadchand - 137 huts burned | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडचांदुरात आगीचे तांडव - १३७ झोपड्या जळून खाक

येथील वॉर्ड क्रमांक ६ मधील मजुरांच्या झोपडपट्टीने शनिवारी आगीचा थरार अनुभवला. या परिसरात अचानकपणे लागलेली आग पाहता पाहता पसरली, भडकली अन् १३७ झोपड्या स्वाहा करुनच शमली. ...

अज्ञात कारणावरून बार्शीत तरुणाचा खून - Marathi News | The blood of youth in Barshi on an unknown cause | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अज्ञात कारणावरून बार्शीत तरुणाचा खून

बार्शी/पांगरी : तालुक्यातील तांदूळवाडी-खामगाव रोडवर आर्यन शुगर्सनजीक तांदूळवाडी हद्दीतील तुकाराम कसबे यांच्या शेतात नागेश रामलिंग गाढवे (वय २४, रा. आझाद चौक, बार्शी) याचा गळा कापून खून झाला. ...

बांधकाम कंत्राटदाराची हत्या - Marathi News | Construction Contractor's Murder | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांधकाम कंत्राटदाराची हत्या

बांधकाम कंत्राटदाराची तीक्ष्ण शस्त्राने घाव घालून हत्या करण्यात आल्यामुळे बिडगाव (नंदनवन) परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे. मनिराम रूपचंद नागेश्‍वर (वय ३५) असे मृताचे नाव आहे. ...