लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आयपीएल स्पॉट फिक्ंिसग प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने नेमलेल्या मुद्गल चौकशी समितीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचाही समावेश करण्यात आला ...
एटलेटिको माद्रिदचा स्ट्रायकर डेव्हिड विलाने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर स्पेनने ब्राझीलमध्ये खेळल्या जाणाऱ्या विश्वकप स्पर्धेपूर्वी अखेरच्या सराव सामन्यात एल साल्वाडोरचा २-० ने पराभव केला ...
सप्टेंबर २०१४ पासून सुरू होणाऱ्या इंडियन सुपर लीग स्पर्धा भारतीय फुटबॉलमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात असेल, असा विश्वास अखिल भारतीय फुटबॉल संघ चे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे. ...
आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त नेदरलँड संघाने येथे क्योसेरा स्टेडियममध्ये आॅस्ट्रेलियावर २-0 असा विजय मिळवतानाच महिला हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला ...
तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी पुनर्रचित आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री म्हणून रविवारी नागार्जुनगर येथील एका सोहळ्यात शपथ घेतली. ...
भाजपामध्ये मुंडे यांची जागा कोण घेणार, अशी राजकीय चर्चा सुरू झालेली असताना आता प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे-पालवे याच मुंडे यांच्या वारसदार असल्याचे स्पष्ट केले ...