लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांत यावर्षी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत़ भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकार या राज्यांत नव्या राज्यपालांची नियुक्ती करू शकते़ ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध निवडणूक खर्च आणि पेड न्यूजप्रकरणी निवडणूक आयोग सुनावणीचा प्रारंभ उद्या सोमवारपासून करण्याची शक्यता आहे ...
मावळ तालुक्यामधील ग्रामीण भागातील गावांना जोडणारे अनेक महत्त्वाचे मार्ग आहेत. आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ असे मावळचे प्रामुख्याने तीन विभाग आहेत. ...
संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान काळात भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून येथील महावितरण विभाग सज्ज झाला असल्याची माहिती उपअभियंता संजय घोडके यांनी दिली. ...
खराब दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे प्राधिकरण, निगडी येथील छत्रपती शिवाजीमहाराज, मोहननगर, चिंचवडच्या राजर्षी शाहूमहाराज आणि सांगवी येथील शितोळे सार्वजनिक तलाव आज बंद ठेवण्यात आले ...