लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खड्डे चुकविताना बस कोसळली खड्ड्यात - Marathi News | In the bus collapsed pits while lying in pits | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खड्डे चुकविताना बस कोसळली खड्ड्यात

पाथरी- उमरा बस उमरा येथून परत येत असताना गुंज गावाजवळ बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने रस्त्याच्या बाजुला दहा फूट खोल खड्ड्यात उलटून अपघात घडला ...

गणेशोत्सवात एसटी सेवा कोलमडणार ? - Marathi News | Ganesh Festival will get rid of ST services? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवात एसटी सेवा कोलमडणार ?

एसटी महामंडळाला मुंबई विभागात मोठ्या संख्येने चालकांची गरज असूनही त्याचा निकाल लावण्यावरून एसटी महामंडळाकडून फक्त आश्वासनेच दिली जात आहेत ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या मुद्रेचा शोध - Marathi News | The search for the second issue of Chhatrapati Shivaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या मुद्रेचा शोध

शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी मुद्रेचा अमीट छाप शिवप्रेमींच्या मनावर उमटलेली आहे. ...

शरद पवार तुम्हीसुद्धा ! - Marathi News | Sharad Pawar, you too! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार तुम्हीसुद्धा !

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मतांच्या राजकारणासाठी इतके अगतिक झाले आहेत की, कायदे मोडणाऱ्यांनाच त्यांनी कायदे मंडळात आणून बसवले आहे ...

वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू तर पत्नीचा भूकबळी ! - Marathi News | If the death of old man dies, wife's appetite! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू तर पत्नीचा भूकबळी !

पोटची मुले सोडून गेल्यानंतर आयुष्याची अखेर एकाकीपणे जगत असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याचा हृदयद्रावक मृत्यू झाला. ...

भिवंडी खुनातील चौकडी जेरबंद - Marathi News | Bhiwandi killer quartet martyr | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडी खुनातील चौकडी जेरबंद

ठाण्यातील साकेत मैदानासमोरील एका निर्जनस्थळी ३ जून रोजी पहाटे आढळून आलेल्या दोघा अनोळखींपैकी सतेंद्र राजेश्वर पांडे याचा खून झाल्याचे आढळून आले होते. ...

न्यायालयीन पळवाटेवर व्हिडीओ चित्रीकरणाचा उतारा - Marathi News | Extraction of video filming on judicial rallies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायालयीन पळवाटेवर व्हिडीओ चित्रीकरणाचा उतारा

लाच स्वीकारताना रंगेहाथ गजाआड होणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची काही खैर नाही. त्यांना शिक्षा अटळ आहे. ...

धारावीकर आता मोदींना भेटणार! - Marathi News | Dharavi will meet Modi now! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धारावीकर आता मोदींना भेटणार!

धारावीकरांना हक्काचे ४०० चौरस फु टाचे घर मिळावे म्हणून धारावी बचाव आंदोलन अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे. ...

पालिका ‘कॅम्पा कोला’ला आज बजावणार नोटीस - Marathi News | Palampa 'Campa Cola' notice to be played today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालिका ‘कॅम्पा कोला’ला आज बजावणार नोटीस

सर्वोच्च न्यायालयाची प्रत अद्याप महापालिका प्रशासनाला मिळाली नसल्याच्या कारणास्तव आता ९ जून (सोमवार) रोजी कॅम्पा कोलातील रहिवाशांना नोटीस बजावण्यात येणार आहे. ...