सूर्य आग ओकत असल्यामुळे तापमानात झपाट्याने वाढ होत असून तेवढय़ाच वेगाने पाणी टंचाईची समस्याही भीषण स्वरूप धारण करीत आहे. एक-दोन नाही तर अख्ख्या शहरभरातील शेकडो वस्त्यांमध्ये ...
मेट्रो, नागनदीचे शुद्धीकरण, मिहान प्रोजेक्ट, व्याघ्र राजधानी, भांडेवाडी प्रकल्प व महामार्गांंंंच्या विकासासाचे ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार झाले असून, काही प्रस्तावांना मंजुरीही मिळाली आहे. येत्या काहीच ...
दोन दशकापासून भाजपच्या ताब्यात असलेल्या पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघात यावेळी ‘फिल गुड’ की मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा विकास मंत्र, हे अद्याप स्पष्ट नाही. ...
नागपूरमधील काँग्रेसच्या पराभवाचे खापर कार्यकर्त्यांंंनी नेत्यांच्या डोक्यावर फोडले. आपसातील मतभेदामुळे नेत्यांनी जोमाने कार्य केले नाही. सच्चा कार्यकर्त्यांंंची कदर करण्यात आली नाही. ...
मानवी आयुष्याच्या गरजा पूर्ण करतानाच बाजार आमच्या भावना, संवेदनांचीही विक्री करायला लागला, पण ते आम्हाला कळलेच नाही. आमच्या धार्मिक श्रद्धाही आता स्पॉन्सर होत आहेत. एकूणच मानवी जीवनातील ...
लग्नाच्या वरातींमुळे किंवा त्यासाठी आलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होऊन इतरांना त्रास होण्याच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. त्याचा त्रास झाल्यावर सामान्य लोक तेवढय़ापुरती ओरड करतात; ...
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने ब्रह्मनाद या मंगलमयी सुरेल पहाट संगीताच्या साक्षीने करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात आज सुप्रसिद्ध मोहनवीणावादक पंडित विश्वमोहन भट ...
शोषित व्यक्ती आणि समाजाला सशक्त व सार्मथ्यवान बनविण्यासाठी सर्वांंनी आपली शक्ती झोकून द्यावी. राष्ट्रसाधनेसाठी गरीब आणि दलितांना सशक्त बनवा, शिवाय कुणाच्या भरोशावर न राहता ...
‘लोकमत’ समूहातर्फे आयोजित मोशन प्रस्तुत आणि व्हसिर्टी सहप्रायोजित ‘लोकमत अँस्पायर एज्युकेशन फेअर-२0१४’’चा रविवारी समारोप झाला. काँग्रेसनगर येथील धनवटे नॅशनल ...