लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जबरदस्त! 11GB RAM, 5000mAh बॅटरी, iPhone सारखा दिसणारा फोन फक्त ५००० रुपयात मिळणार - Marathi News | 11GB RAM, 5000mAh battery, the phone that looks like an iPhone will be available for just 5000 rupees | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! 11GB RAM, 5000mAh बॅटरी, iPhone सारखा दिसणारा फोन फक्त ५००० रुपयात मिळणार

itel च्या या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला चांगली बॅटरी, स्टोरेज, कॅमेरा, हे सर्व फिचर मिळतील. यासोबतच फोनचे डिझाईनही हुबेहुब आयफोनसारखेच आहे. ...

InterCropping : डाळिंबात घेतले तब्बल ७ आंतरपिके; वर्षाकाठी ६ लाखांचा नफा! नारायणगावच्या वसंत पिंपळे यांचा अनोखा प्रयोग - Marathi News | InterCropping Profit of 6 lakhs per year from 7 intercropping in pomegranate! A unique experiment by Vasant Pimple of Narayangaon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :InterCropping : डाळिंबात घेतले तब्बल ७ आंतरपिके; वर्षाकाठी ६ लाखांचा नफा! नारायणगावच्या वसंत पिंपळे यांचा अनोखा प्रयोग

InterCropping : डाळिंबाच्या लागवडीपासून पहिल्या तोड्यापर्यंतचे अंतर हे १८ महिने ते २ वर्षांचे असल्याने तोपर्यंत वेगवेगळ्या आंतरपिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला.  ...

साताऱ्याला अतिवृष्टीचा फटका; पाचजणांचा मृत्यू, ४७४ गावांना बाधा, ५४९ घरांची पडझड - Marathi News | 474 villages were affected due to heavy rains 549 houses collapsed In Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याला अतिवृष्टीचा फटका; पाचजणांचा मृत्यू, ४७४ गावांना बाधा, ५४९ घरांची पडझड

शेतकऱ्यांचे नुकसान  ...

छत्रपती संभाजीनगरकरांनी एक सवय बदलली अन् गुरुवारच्या भिकाऱ्यांच्या फेरीला ब्रेक लागला - Marathi News | A break in Thursday's beggars' village tour in Chhatrapati Sambhajinagar; What is the reason? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील गुरुवारच्या भिकाऱ्यांच्या गावफेरीला ब्रेक; कारण काय?

ट्रेनने मंगळवारी जालना, बुधवारी बदनापूर, गुरुवारी छत्रपती संभाजीनगरात येतात भिकारी ...

बदलापूर प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरेंचा व्हिडिओ कॉल, म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray video call to MNS workers protesting in Badlapur case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदलापूर प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरेंचा व्हिडिओ कॉल, म्हणाले...

बदलापूरातील मुलींवर झालेल्या लैंगिक शोषणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी महत्त्वाच्या सूचना दिल्या.  ...

स्मार्टफोन मार्केटमध्ये नवी क्रांती; लवकरच लॉन्च होणार तीनवेळा फोल्ड होणारा स्मार्टफोन... - Marathi News | Huawei Three Time Foldable Smartphone to be launched soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन मार्केटमध्ये नवी क्रांती; लवकरच लॉन्च होणार तीनवेळा फोल्ड होणारा स्मार्टफोन...

Huawei Three Time Foldable Smartphone : कोणती कंपनी हा अनोखा फोन लॉन्च करणार? फिचर्स काय असतील? पाहा... ...

बिग बॉसच्या घरात अरबाज-निक्कीमध्ये फुलतंय प्रेम?, योगिता चव्हाण म्हणाली... - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 : Is love blossoming between Arbaaz and Nikki in Bigg Boss house?, Yogita Chavan said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसच्या घरात अरबाज-निक्कीमध्ये फुलतंय प्रेम?, योगिता चव्हाण म्हणाली...

Bigg Boss Marathi Season 5 Yogita Chavan : बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या योगिता चव्हाण हिने अरबाज आणि निक्की यांच्या नात्यावर भाष्य केले आहे. ...

अवघ्या पावणेचार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; तडीपार असणाऱ्या नराधमाला २१ वर्षांची सक्तमजुरी - Marathi News | molestion on a girl of just fifty four 21 years of hard labor for a convicted murderer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या पावणेचार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; तडीपार असणाऱ्या नराधमाला २१ वर्षांची सक्तमजुरी

नराधमाने मुलगी घरासमोर अंगणवाडीच्या मैदानात खेळत असताना तिला टेकडीवर नेत लैंगिक अत्याचार केले ...

बदलापूर आंदोलनकर्त्यांचे खटले मोफत लढवण्यासाठी उल्हासनगर वकिलांची टीम सज्ज - Marathi News | Ulhasnagar lawyers team ready for Badlapur protestors case | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापूर आंदोलनकर्त्यांचे खटले मोफत लढवण्यासाठी उल्हासनगर वकिलांची टीम सज्ज

आंदोलनकर्त्यांनी वकिलांशी संपर्क साधण्याचे आवाहन अँड कल्पेश माने यांनी केलं आहे. ...