गाडीतून प्रवास करताना सीटबेल्ट लावला असता तर गोपीनाथ मुंडेंचा जीव वाचू शकला असता अशी भावना आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केली. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या गाड्यांच्या ताफ्यातील एका गाडीला बुधवारी सकाळी टाटा सुमोने जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात मोहन भागवतांना कोणतीही इजा झालेली नाही. ...
भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी करत परळीकर जनतेने मुख्यमंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांना घेराव घातला. ...
भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी परळीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला. ...
मोदींनी केंद्रीय कर्मचा-यांचे कामाचे तास वाढवण्यासोबतच आता सहा दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे. ...