लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

स्मृती इराणींना कोर्टाचा समन्स - Marathi News | Court summons to Smriti Irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणींना कोर्टाचा समन्स

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या तक्रारीवरून दिल्लीच्या न्यायालयाने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना समन्स जारी केला. ...

बनावट चकमकप्रकरणी उत्तराखंडचे 17 पोलीस दोषी - Marathi News | Uttarakhand 17 policemen guilty in fake encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बनावट चकमकप्रकरणी उत्तराखंडचे 17 पोलीस दोषी

डेहराडून येथे एमबीएचा विद्यार्थी रणबीरसिंग याची बनावट चकमकीत हत्या केल्याप्रकरणी सीबीआय न्यायालयाने उत्तराखंडच्या 17 पोलिसांना दोषी ठरविले आहे. ...

पाकने ‘जिओ’चे प्रसारण रोखले - Marathi News | Pakistan stopped the broadcast of 'Geo' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकने ‘जिओ’चे प्रसारण रोखले

पाकिस्तानी माध्यम नियामक प्राधिकरणाने आज ‘जिओ न्यूज’चा प्रसारण परवाना पंधरा दिवसांसाठी निलंबित केला आहे. ...

राज्यसभेसाठी काँग्रेसमध्ये विचारमंथन - Marathi News | Congressional vote for the Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेसाठी काँग्रेसमध्ये विचारमंथन

281 खासदारांच्या बहुमताच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचा चेहरामोहरा बदलण्याच्या कामाला लागले आहेत. ...

बलात्काराचे सत्र उत्तर प्रदेशात सुरूच - Marathi News | The rape season continues in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्काराचे सत्र उत्तर प्रदेशात सुरूच

एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेसह दोन दिवसांत बलात्काराच्या चार घटनांची नोंद उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी करण्यात आली. ...

केजरीवालाविरुद्ध अब्रू नुकसानीचा खटला - Marathi News | A case of negligence against Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालाविरुद्ध अब्रू नुकसानीचा खटला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर आरोप मागे घेण्यास नकार दिल्यामुळे दिल्ली न्यायालयाने अब्रू नुकसानीचा खटला चालविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...

पाकव्याप्त काश्मीरचे नाव पाकव्याप्त जम्मू काश्मीर? - Marathi News | Pakistan-occupied Jammu Kashmir occupied Kashmir? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीरचे नाव पाकव्याप्त जम्मू काश्मीर?

पाकव्याप्त काश्मीरचे नाव यापुढे पाकव्याप्त जम्मू काश्मीर करण्याचा विचार नरेंद्र मोदी सरकार करीत आहे. ...

खुशामतखोरीला मोदींचा विरोध - Marathi News | Opposition to Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुशामतखोरीला मोदींचा विरोध

खुशमस्करी करण्याच्या संस्कृतीवर टीकास्त्र सोडताना भाजपाच्या खासदारांना त्यांनी आपले किंवा अन्य कोणत्याही नेत्याचे पाय न धरण्याची सूचना केली आहे. ...

बी.टी. बियाणो महागणार - Marathi News | BT Seed Prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बी.टी. बियाणो महागणार

बीजोत्पादनाच्या खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे बी.टी. हायब्रीड कॉटनचे भाव वाढविण्यासंबंधी नॅशनल सिडस् असोसिएशन ऑफ इंडियाने शासनावर दबाव टाकला आहे. ...