लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वादळाचा तडाखा : पाच जनावरे मृत्युमुखी - Marathi News | Storm hits: five animals killed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वादळाचा तडाखा : पाच जनावरे मृत्युमुखी

अनेक ठिकाणी केळीच्या बागा भुईसपाट : घरावरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर, धान्य भिजून मोठे नुकसान ...

तीन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Lakhs of three lakhs | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन लाखांचा ऐवज लंपास

बाळापूर: तालुक्यातील खामखेड येथे ५ ठिकाणी घरफोडी ...

एमएमआरडीएने 6 महिन्यांच्या प्रसिद्धीसाठी मोजले 5क् लाख - Marathi News | MMRDA calculated the value of 5 million to 6 months of publicity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमएमआरडीएने 6 महिन्यांच्या प्रसिद्धीसाठी मोजले 5क् लाख

पायाभूत सुविधा व नवनवीन प्रकल्प राबविणा:या मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कामाच्या प्रसिद्धी करण्यास 6 महिन्यांसाठी 1-2 नव्हेतर तब्बल 47 लाख रुपये मोजले आहेत. ...

आवडेल तेच क्षेत्र निवडा : मालदार - Marathi News | Select the region you like: Maldives | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आवडेल तेच क्षेत्र निवडा : मालदार

लोकमत अ‍ॅस्पायर : एज्युकेशन फेअरचे उद्घाटन, पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद ...

अत्याचारी संचालक मनसेचा पदाधिकारी - Marathi News | Officer of the MNS officer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अत्याचारी संचालक मनसेचा पदाधिकारी

विशेष म्हणजे अत्याचारी दाभोळकर हा मनसेचा पदाधिकारी असल्याचे उघड झाले असून त्याने पुण्यात मनसेच्या तिकिटाखाली नगरसेवक पदाची निवडणूकही लढविली होती. ...

अभियांत्रिकीचे ‘मिशन फाईंड’ - Marathi News | 'Mission Found' Engineering | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभियांत्रिकीचे ‘मिशन फाईंड’

राज्यात निकालाचे वारे वाहू लागले आहेत. जून महिन्यात अभियांत्रिकीसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. परंतु गेल्या काही वर्षांंंंंपासून अभियांत्रिकीच्या रिक्त जागांचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांंंंंचा ...

पेन्शनप्राप्तीचा सेविकांचा आनंद क्षणिक - Marathi News | The pleasure of the pensioner Sevaks is transient | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेन्शनप्राप्तीचा सेविकांचा आनंद क्षणिक

पेन्शनप्राप्तीसाठी प्रदीर्घ काळ लढा देणार्‍या अंगणवाडी सेविका व मदतनिसांसाठी शासनाने पेन्शन योजना लागू केली खरी. पण त्याची अंमलबजावणी ३0 एप्रिल २0१४ पासून होणार असल्याने त्यापूर्वी ...

दमानिया ‘राजी’ - कार्यकर्ते चिंतामुक्त - Marathi News | Damaniya 'Raji' - activists anxious | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दमानिया ‘राजी’ - कार्यकर्ते चिंतामुक्त

आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र संयोजिका अंजली दमानिया यांनी राजीनामा देत पक्षातून ‘एक्झिट’ केल्याचे वृत्त नागपुरात पोहचताच कार्यकर्ते हिरमुसले. दिवसभर विचारात बुडाले. दमानियाच नसणार तर नागपुरात ‘आप’ ...

विदर्भाच्या वाट्याला फक्त ९ टक्के नोकर्‍या - Marathi News | Vidarbha has only 9% of its jobs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भाच्या वाट्याला फक्त ९ टक्के नोकर्‍या

विदर्भाच्या वाट्याचा विकास निधीच पश्‍चिम महाराष्ट्रात पळविला जात नाही तर नागपूर कराराप्रमाणे विदर्भाच्या वाट्याला येणार्‍या सरकारी नोकर्‍याही पळविल्या जातात. नागपूर करारानुसार सरकारी ...