राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प गुरुवारी विधिमंडळात सादर करण्यात येणार असून स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द होणार का, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...
‘साहेब परत या, तुम्ही परत या’ अशी आर्त भावनिक साद घालणा:या आणि अश्रूंना वाट मोकळी करून देणा:या लाखो कार्यकत्र्यानी बुधवारी दुपारी गोपीनाथ मुंडे या लाडक्या नेत्याला अखेरचा सद्गदित निरोप दिला. ...