लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माझ्या मुलीला प्लीज व्हॉट्स अँपचं महत्त्व सांगाल.? - Marathi News | Will my daughter tell the importance of please what? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :माझ्या मुलीला प्लीज व्हॉट्स अँपचं महत्त्व सांगाल.?

पुस्तकी अभ्यासाला हल्ली काय महत्त्व उरलंय हो? रट्टा मारून नव्वद टक्के तर काय आजकाल ‘अँव्हरेज’ पोरगं पण आणतं..आजच्या काळात सक्सेसफुल व्हायचं तर मुलांची पर्सनॅलिटी ऑलराउंडर, डॅशिंग आणि डायनॅमिकच हवी.’’ ...

कॉर्मसवाली करिअरमें दोस्ती? - Marathi News | Cormaswali careers in friendship? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :कॉर्मसवाली करिअरमें दोस्ती?

सायन्स-आर्ट्सवाल्यांपेक्षा सध्या कॉर्मसवाल्या दोस्तांचं इमोशनल घोळ थोडा मोठा आहे. हुशार आहे म्हणून सायन्सलाच का जायचं म्हणून अनेक जण स्वत:हून दहावीनंतर कॉर्मस घेतात. ...

ड्रॉप घ्यायचाच यंदा, असं ठरवलंय? - Marathi News | This year, I decided to take the drop? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :ड्रॉप घ्यायचाच यंदा, असं ठरवलंय?

यंदा ना? - यंदा ड्रॉप, बघू काय ते नेक्स्ट इयर. असं सहज सांगणारे हल्ली अनेक जण मिळतात. त्यातही ड्रॉप घेणार्‍यांत आघाडीवर सायन्सवाले. मेडिकल-इंजिनिअरिंगची परीक्षा होताक्षणी, रिझल्ट येण्यापूर्वीच त्यांनी ठरवून टाकलेलं असतं की, यंदा पेपर भंगार गेलेत. ...

अँब्रॉडच्या स्वप्नाला इंटरनॅशनल बोर्डाचे पंख? - Marathi News | Ambrosia's dream of the International Board? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :अँब्रॉडच्या स्वप्नाला इंटरनॅशनल बोर्डाचे पंख?

कुणी सांगितलं की, लहानग्या पोरांच्या शाळा प्रवेशालाच आईबाबा जाम अधीर होतात. मोठं होता होता, म्हणजे एकदम नववीत किंवा मग अकरावीतही गेल्यावर अनेक मुलामुलींना वाटू लागतं की, आपल्या आईबाबांचं चुकलंच ...

रिस्क घेताय, पण नेमकी कशासाठी? - Marathi News | Risks, but why exactly? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :रिस्क घेताय, पण नेमकी कशासाठी?

करिअरच्या निर्णायक टप्प्यावर उभी तरुण मुलंच नाही तर त्यांचे पालकही काही गोष्टी ‘मस्ट’ म्हणत उतावीळपणे करत आहेत, त्यांचा हमखास तोल जातोय अशा या काही नव्या निसरड्या जागा. ...

TRAPE - Marathi News | TRAPE | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :TRAPE

मुबलक सोयी, चिक्कार माहिती, हाताशी पैसा, समजूतदार पालक, शहाणी मुलं. तरी निर्णय चुकतात. वाटा हरवतात आणि माणसं दुरावतात. असं का होतंय? आपणच स्वत:साठी लावलेली अपेक्षांची वेल आपल्याच गळ्याभोवती का आवळली जातेय? ...

0/५0 - Marathi News | 0/50 | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :0/५0

का आहे मी इथे? हे माझे सगळे मित्र इथे आहेत म्हणून? बंद डोक्यांच्या कळपातलं एक मेंढरू? खरंच अंगाभोवती लोकर उगवली तर? भर वर्गात अचानक मोठ्ठय़ाने मे मे करत उधळता तरी येईल. ...

DANGER ZONE ? - Marathi News | DANGER ZONE? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :DANGER ZONE ?

ते अभ्यासबिभ्यास करतात. पेपरही बरे गेले म्हणतात. आणि मग सांगून टाकतात, मी ठरवलंय, ‘यंदा ‘ड्रॉप’ घ्यायचा. आणि वर्षभराचा ड्रॉप घेऊन असे घरी ‘बसणारे’ बरेच आहेत. ...

शरीफ यांनी मोदींच्या मातोंश्रीसाठी पाठवली साडी - Marathi News | Sharif sent saris for Modi's mothershree | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरीफ यांनी मोदींच्या मातोंश्रीसाठी पाठवली साडी

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींसाठी भेट म्हणून एक साडी पाठवली आहे. ...