सोयाबीन खरेदीला आता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे सोयाबीनच उपलब्ध नसल्याने ही खरेदी कशी केली जाईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
उद्या ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ...
१५ नोव्हेंबरला अजय देवगणचा 'RAID 2' प्रदर्शित होणार होता. त्यानंतर सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता अखेर सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ...
Delhi Crime News: दक्षिण दिल्ली परिसरामध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील नेब सराय परिसरात आई-वडील आणि मुलगी अशी तिघांची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली. ...
विविध मागण्यांसाठी शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला असून, यावर उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी चिंता व्यक्त केली आहे. धनकड यांनी सरकारला धारेवर धरत काही सवाल केले आहेत. ...