नेत्यांच्या पाया पडण्यात वेळ न घालवाता, आपल्याला ज्या लोकानी निवडून दिले आहे, त्या सर्व तळागाळातील लोकांशी संपर्कात रहा, व कठोर मेहनत करून कामाचा दर्जा वाढवा, अशी ताकीद पंतप्राधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना दिली. ...
सिनेमागृहांमधील तिकीटाचे दर गगनाला भिडले असतानाच केरळमधील एका मल्याळम चित्रपटाने प्रेक्षकांच्या खिशावरील भार हलका करण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे. ...
जिल्हाभरात रोजच होणार्या चोरी, घरफोडी, हाणामारीच्या घटनांनी सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.रात्रीची ढेपाळलेली गस्त ही संधी साधत चोरट्यांनी चोरी आणि घरफोडीचा उपद्रव सुरू केला आहे. ...
मनपा कारभारात सत्ताधारी खाविआकडून निर्णयप्रक्रियेत विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने खाविआचा पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले आहे. ...
सामूहिक पाणी योजनांतर्गत असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र पाणी योजना राबविण्याच्या विषयावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीअधिकारी आणि अध्यक्ष यांच्यातील मतभेद सर्वसाधारण सभेत उघड झाले. ...
अमृतसरमधील सुवर्णमंदिर येथे आयोजित एका कार्यक्रमात शीख नेत्याला बोलू न दिल्याने सुवर्ण मंदिरा्च्या आवारात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. ...