अटक करण्यात आलेली 45 वर्षीय व्यक्ती जम्मू-काश्मीरमधील अनंतनागची रहिवासी असून, डॉ. रईस अहमद भट्ट असे तिचे नाव आहे. डॉ. भट्ट मामून कॅन्टमधील 'व्हाईट मेडिकल कॉलेज'मध्ये तीन वर्षांपासून सर्जन म्हणून कार्यरत आहे. ...
सांगोला-मिरज रोडवरील वाटंबरेनजीक दोन मोटारसायकलींचा अपघात झाला. यात एका दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाला. जो व्यक्ती मरण पावला, तो चोरी करून पळून जात होता, अशी माहिती समोर आली. ...