लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मॉर्निंग वॉकसाठी नेमकी कोणती वेळ आहे सर्वोत्तम? 'या' गोष्टींचा विचार केल्यास जास्त फायदा - Marathi News | Which time is the best for a morning walk? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मॉर्निंग वॉकसाठी नेमकी कोणती वेळ आहे सर्वोत्तम? 'या' गोष्टींचा विचार केल्यास जास्त फायदा

चालताना वेळेसारख्या काही घटकांचा विचार केल्यास या व्यायामाचा जास्त फायदा होऊ शकतो.  ...

ऑडी चालकाची गुंडगिरी! बाईकस्वाराला धडक देत बोनेटवर ३ किमीपर्यंत फरफटत नेलं - Marathi News | Pimpri Chinchwad Audi driver Hit bike rider and dragged him for 3km on the bonnet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ऑडी चालकाची गुंडगिरी! बाईकस्वाराला धडक देत बोनेटवर ३ किमीपर्यंत फरफटत नेलं

पिंपरी चिंचवडमध्ये एका ऑडी कारचालकाने तरुणाला धडक देत त्याला फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

फक्त १० रुपयांची टूथपेस्ट तुमची कार, बाईक करणार चकचकीत...; पहा कशी ती... - Marathi News | Just 10 rupees toothpaste will make your car, bike shiny...; See how to apply it | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त १० रुपयांची टूथपेस्ट तुमची कार, बाईक करणार चकचकीत...; पहा कशी ती...

Bike care Tips: दर आठवड्याला महागडी पॉलिश करत बसायची गरज नाही. यासाठी २०० ते ५०० रुपयांचा खर्च येतो. हा खर्च अवघा १० रुपये आला तर, विचार करा किती पैसे दोन ते पाच लीटर पेट्रोलचे पैसे वाचतील आणि त्यात तुमचा आठवडा जाईल ...

जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा; अमरावतीकरांना रक्तदानाचे आवाहन - Marathi News | Blood Shortage in District General Hospital; Call for blood donation to Amravati residents | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा; अमरावतीकरांना रक्तदानाचे आवाहन

Amravati : रक्तासाठी नातेवाइकांची धावपळ ; दिवाळी, निवडणुकींचा परिणाम ...

नांदेडमध्ये अग्नीतांडवात हॉटेल खाक; गर्ल्स हॉस्टेलपर्यंत पोहचली आग, थोडक्यात अनर्थ टळला - Marathi News | Hotel burn on fire in Nanded; The fire reached the first floors girls hostel, a disaster was averted | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये अग्नीतांडवात हॉटेल खाक; गर्ल्स हॉस्टेलपर्यंत पोहचली आग, थोडक्यात अनर्थ टळला

हॉटेलसह बाजूच्या मोबाइल शॉपी आणि एका ऑईल शोरूमचे देखील आगीमुळे नुकसान झाले. ...

Crime News : जाब विचारल्याने तरुणाला गाडीच्या बोनेटवरून फिरवले; आकुर्डी येथील घटना - Marathi News | Crime News Asking Jab turned the young man over the bonnet of the car Incident at Akurdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Crime News : जाब विचारल्याने तरुणाला गाडीच्या बोनेटवरून फिरवले; आकुर्डी येथील घटना

याप्रकरणी निगडी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ...

२०२४ च्या अखेरीस मनोरंजनाची बरसात! डिसेंबरमध्ये OTT वर हे सिनेमे अन् वेबसीरिज होणार रिलीज - Marathi News | december 2024 ott movies release jigra agni tanav 2 meira amaran movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०२४ च्या अखेरीस मनोरंजनाची बरसात! डिसेंबरमध्ये OTT वर हे सिनेमे अन् वेबसीरिज होणार रिलीज

२०२४ च्या शेवटच्या महिन्यात अर्थात डिसेंबरमध्ये हे सिनेमे अन वेबसीरिज होणार आहेत रिलीज ...

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Devendra Fadnavis unanimously elected as BJP Legislature Leader, he will Became the Chief Minister of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड

विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली, त्यात पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाची निवड करण्यात आली. ...

नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के ; तेलंगणा भूकंपाचा केंद्रबिंदू - Marathi News | Earthquake shocks in Nagpur, Gadchiroli, Gondia, Bhandara and Chandrapur districts; Epicenter of Telangana Earthquake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के ; तेलंगणा भूकंपाचा केंद्रबिंदू

तेलंगणातील मुलुगु येथे बुधवारी 5.3 तीव्रतेच्या भूकंप: राज्यातील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक ...