अटक करण्यात आलेली 45 वर्षीय व्यक्ती जम्मू-काश्मीरमधील अनंतनागची रहिवासी असून, डॉ. रईस अहमद भट्ट असे तिचे नाव आहे. डॉ. भट्ट मामून कॅन्टमधील 'व्हाईट मेडिकल कॉलेज'मध्ये तीन वर्षांपासून सर्जन म्हणून कार्यरत आहे. ...
सांगोला-मिरज रोडवरील वाटंबरेनजीक दोन मोटारसायकलींचा अपघात झाला. यात एका दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाला. जो व्यक्ती मरण पावला, तो चोरी करून पळून जात होता, अशी माहिती समोर आली. ...
Wife killed Husband for Boyfriend in Maharashtra: घराच्या कामासाठी येणारा विश्वंभर आणि छायाची जवळीक वाढत गेली आणि दोघांचे प्रेमसंबंध जुळले. छायाबद्दल पती प्रमोदला शंका आली. त्यानंतर थेट कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. ...
वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्या मोबाइल आपत्कालीन अलर्ट सिस्टमची एक मोठी चाचणी घेतली. निवडक वापरकर्त्यांना अलर्ट पाठवून सरकारने कोणत्याही संभाव्य संघर्ष किंवा आणीबाणीसाठी आपली तयार राहण्याच्या सूचना दिल्या. ...