लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वडगाव रासाईत जबरी चोरी - Marathi News | Theft in Wadgaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव रासाईत जबरी चोरी

याबाबत चंद्रकांत धोंडिबा ढवळे यांनी मांडवगण फराटा दूरक्षेत्रामध्ये फिर्याद दिली. पोलीस हवालदार संतोष कुंभार यांनी घटनास्थळी पाहणी केली. ...

इंद्रायणीतीरी वैष्णवांचा मेळा! - Marathi News | Indraaniyatri Vaishnavite fair! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंद्रायणीतीरी वैष्णवांचा मेळा!

विठूरायाच्या चरणी लीन होण्यासाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी दुपारी अडीचला पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे ...

व्हॉट्सअ‍ॅप वापरताय...सावधान! - Marathi News | Using WhatsApp ... Be careful! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हॉट्सअ‍ॅप वापरताय...सावधान!

या स्मायलीज् आता जणू आपल्या दिनचर्येचा भाग झाला आहे. फेसबुक असो किंवा व्हॉट्सअ‍ॅप असो... ...

पालिकेकडून ६ सल्लागार काळ्या यादीत - Marathi News | 6 advisors from the corporation in black list | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेकडून ६ सल्लागार काळ्या यादीत

महापालिकेतील काही सल्लागारांनी काँक्रीट रस्त्यांच्या कामांचे चुकीचे व वाढीव दरपत्रक (इस्टिमेट) तयार केले. ...

आॅप्शन फॉर्म भरताना... - Marathi News | Filling the application form ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आॅप्शन फॉर्म भरताना...

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशप्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू झाला ...

शिकवण्या उदंड जाहल्या..! - Marathi News | Tutorials have become abundant ..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिकवण्या उदंड जाहल्या..!

स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी पालक चांगल्या शाळांमध्ये त्यांना प्रवेश घेतात. ...

गुलेर्मोे ओचोवाने मेक्सिकोला तारले - Marathi News | Guillermo Ochová saved Mexico | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :गुलेर्मोे ओचोवाने मेक्सिकोला तारले

मेक्सिकोचा गोलकीपर गुलेर्मोे ओचोवा याने दोन हल्ले शिताफीने थोपवून धरल्यामुळे मंगळवारी रात्री झालेला यजमान ब्राझीलविरुद्धचा सामना गोलशून्यने अनिर्णीत राहिला ...

उरुग्वेच्या आव्हानासाठी इंग्लंड सज्ज - Marathi News | England ready to face Uruguay | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :उरुग्वेच्या आव्हानासाठी इंग्लंड सज्ज

इंग्लंड आणि उरुग्वे या संघांत फिफा विश्वचषकाच्या ड गटातील उद्या होणारा सामना हा दोन्ही संघांसाठी ‘करा अथवा मरा’ असाच होणार आहे ...

तीन वर्षांत रिलायन्स करणार एक लाख ८० हजार कोटींची गुंतवणूक - Marathi News | Investments of one lakh 80 thousand crore to Reliance in three years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तीन वर्षांत रिलायन्स करणार एक लाख ८० हजार कोटींची गुंतवणूक

दूरसंचारासह विविध क्षेत्रांत आगामी तीन वर्षांत तब्बल एक लाख ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली ...