लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जर्मनीचे जुर्येगन स्टॉक यांना इंटरपोलचे विद्यमान सरचिटणीस रोनाल्ड के. नोबेल यांचा उत्तराधिकारी घोषित करण्यात आले असून याचसोबत भारत या पदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे़ ...
गोल्डमॅन साक्सचे माजी संचालक आणि प्रदीर्घ काळ अमेरिकेतील भारतीयांच्या यशाचे प्रतीक ठरलेले रजत गुप्ता हे इनसायडर ट्रेडिंगच्या गुन्ह्यात दोन वर्षांची कैद भोगण्यासाठी कारागृहात दाखल झाले आहेत. ...
उत्तर प्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन दिवसांवर येऊन ठेपलेले असताना मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काल मंगळवारी रात्री तडकाफडकी आपल्या ११ मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल केला़ ...
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नवे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर भारत व रशियादरम्यान पहिली उच्चस्तरीय चर्चा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री ओ रोगोजिन यांच्यादरम्यान पार पडली. ...
उद्या होणाऱ्या विश्वचषक लढतीत कोलंबियाचा सामना आयव्हरी कोस्टचा वेगवान खेळ आणि शक्तीशी होणार आहे. ग्रुप सी गटाच्या या लढतीत या दोन्ही संघांनी विजयी सुरुवात केली होती ...
आषाढी वारीनिमित्त जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी, तर कैवल्यसम्राट चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे २० जूनला ...