Mahila Samman Savings Certificate : महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मोदी सरकारने एमएसएससी सुरू केली आहे. यामध्ये ७.५ टक्के इतके मोठे व्याज उपलब्ध आहे. या अल्प मुदतीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करता येईल. ...
Eknath Shinde Oath News: आता शिंदे राजी जरी झालेले असले तरी त्यांना कोणते खाते देण्याचा शब्द देण्यात आला आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतू, थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सह्याद्री अतिथीगृहावर येणार आहेत. ...