ती घरातली मोठी मुलगी. लहान वयातच घराची जबाबदारी स्वीकारावी लागली. काय करावे काहीच सुचेना. आजूबाजूला फुलांचे दुकान नव्हते. फुलासारख्या या मुलीने फुले विकण्याचा निर्णय घेतला. ...
गोसेखुर्द प्रकल्पातील तीनही टप्प्यातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीच्या मोबदल्यात देण्यात येणारी २.९० लाख रुपयाची रक्कम आणि इतरही मोबदला एकसाथ मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी ही रक्कम प्रकल्पग्रस्तांनी ...
शासनाने ९ जून २०१४ रोजी जिल्हास्तरीय जात पडताळणी समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयान्वये फक्त महसूल विभागातील ३५ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग शासनाने सुकर केलेला आहे. ...
विकासाच्या प्रक्रि येत अपंगांचाही समावेश असावा, या हेतूने शासन स्तरावर विविध योजना राबविल्या जातात. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातूनही यासाठी तीन टक्के निधीची तरतूद केली जाते. ...
घाण, कचरा, मच्छर, दूषित पाणी आदी विविध कारणांमुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यात आरोग्य अधिकाऱ्यांची भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. ...
वर्धा रोडवरील प्रसिद्ध साईबाबा मंदिराचे संचालन करणाऱ्या श्री साईबाबा सेवा मंडळाच्या सदस्यांना अवैध ठरविण्याचे जिल्हा न्यायालय व धर्मादाय प्रशासनाचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ...
विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत एक लाखावर नवीन मतदारांची भर पडल्याने यावेळी प्रथम पसंतीच्या विजयी मतांचा कोटा हा मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे. ...
वेगळ्या विदर्भासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोक चळवळ चालवितात. पण यात आता नाट्य कलावंतांनीही सहभाग घेतला आहे. यात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी नाट्य कलावंतांचा एक मेळावा २२ जून रोजी ...