लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विनेश, तू भारताची ‘गोल्डन गर्ल’! दोनदा वजन केले पण...; अवघे १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने ठरली अपात्र, पदकही हुकले - Marathi News | Vinesh, you are India's 'Golden Girl' Weighed in twice but Being overweight by just 100 grams made her disqualified and lost her medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेश, तू भारताची ‘गोल्डन गर्ल’! दोनदा वजन केले पण...; अवघे १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने ठरली अपात्र, पदकही हुकले

अपात्र ठरल्याचे कळताच विनेश बेशुद्ध, करावे लागले उपचार... ...

भारताचं अपील आता काही कामाचं नाही; विनेश फोगाट अपात्रतेवर UWW ची धक्कादायक प्रतिक्रिया  - Marathi News | India appeal is now futile; UWW President Nenad Lalovic shocking reaction to Vinesh Phogat disqualification  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचं अपील आता काही कामाचं नाही; विनेश फोगाट अपात्रतेवर UWW ची धक्कादायक प्रतिक्रिया 

Vinesh Phogat Disqualified: विनेश फोगाटला ५० किलो वजनी गटात अधिक वजन भरल्यानं अपात्र घोषित करण्यात आले. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये निराशा पसरली.  ...

भाजपाची पहिली यादी लवकरच?; 'इतक्या' जागांच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता - Marathi News | BJP first list of 30-40 candidates for maharashtra assembly elections will be announced soon?  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाची पहिली यादी लवकरच?; 'इतक्या' जागांच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा महिनाभरात होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी राज्यात नेत्यांच्या गाठीभेटी, दौरे, यात्रा सुरू झाल्या आहेत.  ...

परिस्थिती चिघळली, बांग्लादेशातील मोठ्या जमावाचा भारतात घुसण्याचा प्रयत्न; BSF ने रोखले... - Marathi News | situation worsened, Attempt of a large mob from Bangladesh to enter India; BSF stopped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परिस्थिती चिघळली, बांग्लादेशातील मोठ्या जमावाचा भारतात घुसण्याचा प्रयत्न; BSF ने रोखले...

बांग्लादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 4,096 किमी लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवर 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे. ...

विवेक पाेलशेट्टीवार यांना रसायनशास्त्राचा राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार - Marathi News | National Science Award for Chemistry to Nishant Wankhede Nagpur Vivek Paelshettywar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विवेक पाेलशेट्टीवार यांना रसायनशास्त्राचा राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार

वातावरणातील कार्बन पकडण्यात संशाेधन : नागपूर-यवतमाळचा सन्मान. ...

मुख्यमंत्री करतो असं सांगितलं असतं तर शिंदेंआधी मीच पूर्ण पक्ष घेऊन आलो असतो; अजितदादांची फटकेबाजी - Marathi News | If the Chief Minister had said that, I would have brought the full party before Shinde; Ajitdad's whipping | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री करतो असं सांगितलं असतं तर शिंदेंआधी मीच पूर्ण पक्ष घेऊन आलो असतो; अजितदादांची फटकेबाजी

अजित पवार यांनी आपल्या मिश्किल अंदाजात फटकेबाजी केल्याने उपस्थितांमध्ये हास्सकल्लोळ झाला. ...

गौतम अदानी यांच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम; अदानी ग्रुपने दिली महत्वाची माहिती... - Marathi News | Gautam Adani: An end to Gautam Adani's retirement talks; Important information given by Adani Group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी यांच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम; अदानी ग्रुपने दिली महत्वाची माहिती...

Adani Retirement Plan: गौतम अदानी 2030 मध्ये व्यवसायातून निवृत्ती घेणार असल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. ...

शहराला मिळाले तीन नवे पोलिस अधिकारी; उपायुक्त विजयकुमार मगर यांची लातूरला बदली - Marathi News | City gets three new police officers; Deputy Commissioner Vijayakumar Magar transferred to Latur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराला मिळाले तीन नवे पोलिस अधिकारी; उपायुक्त विजयकुमार मगर यांची लातूरला बदली

नांदेड परिक्षेत्राचे अधीक्षक राजकुमार शिंदे यांची पुणे पोलिस दलात पोलिस उपायुक्त पदी वर्णी लागली आहे. ...

देशातील करदात्यांची अवस्था ‘भीक नको, कुत्रं आवर’सारखी; खासदार विशाल पाटलांचा घणाघात - Marathi News | The government is robbing the poor and filling the houses of the rich, MP Vishal Patil target the central government over the tax hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील करदात्यांची अवस्था ‘भीक नको, कुत्रं आवर’सारखी; खासदार विशाल पाटलांचा घणाघात

गरिबांना लुटून श्रीमंतांचे घर भरताय, कमाई कुठे जातेय कळतच नाही. आजकाल ऑक्सिजनवरही कर लावला आहे असा टोला विशाल पाटलांनी लगावला. ...