प्रत्येक लाभार्थ्याकडे वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करुन त्याचा वापर व व्यवस्थापन करण्यात यावा, ग्रामस्तरावर शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता नियोजन, अंमलबजावणी करण्यात यावी, ...
मग्रारोहयोच्या अकुशल तसेच कुशल कामावर जिल्ह्यात सर्वाधिक ५ कोटी ६२ लाख रुपयांचा खर्च करुन मजुरांच्या हाताला कामे देणारी तुमसर पंचायत समिती जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. या आर्थिक वर्षात तुमसर ...
भारतभ्रमणासाठी मोहाडी तालुक्यातून आठ सुमोमध्ये गेलेल्या वाहनांपैकी एका वाहनाचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. मृतदेह सोबत घेऊन सर्वच जण मोहाडीला परत येण्याची गरज असताना ...
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून बियाणांची मागणी वाढली आहे. मागीलवर्षी दुष्काळाची झळ पोहचल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात बियाणे व खताचा पुरवठा करा, ...
वाहतूक विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, अनियोजन तथा पार्किंगच्या अभावामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रचंड बोजवारा उडाला आहे. शहराच्या हृदयस्थळी दर रविवारी भरणाऱ्या बाजार परिसराच्या मुख्य ...
जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे गोपनीय अहवाल आता वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिले जाणार आहेत. यासाठी नावीन्यपूर्ण अशी मूल्यमापन पद्धती तयार करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना आता परीक्षेसारखे गुणांकनाला ...
जिल्ह्यात नर्सरी व पाचवीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ सुरु आहे. त्यातच शासकीय बदल्यांमुळे बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता शहरातील शाळांमध्ये पायपीट करावी ...