राज्याच्या डोक्यावर कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे. आकड्यांतच सांगायचे तर, ३,00,४७७ कोटी. अर्थात आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर २६,७६२ रुपयांचे कर्ज. कसे बाहेर निघू शकणार कर्जाच्या या दुष्टचक्रातून? ...
‘टू नाईट्स वन डे’ची नायिका सँड्राची अगतिकता हळवी करते खरी; परंतु त्याच वेळी तिला या अवस्थेत ढकलणार्या सांप्रतकालीन जागतिक मंदीचा संदर्भ नजरेआड करू देत नाही. तिच्यासारख्या अनेकांच्या वाट्याला आलेली हतबलता हा आर्थिक उदारीकरणाचा आफ्टर इफेक्ट आहे, हे वा ...
फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये नदालचे विजयी होणे हे अनेक अर्थांनी महत्त्वाचे होते. त्याच्या दृष्टीने व भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने अधिक. कारण, विम्बल्डन स्पर्धाही खुणावू लागली आहे. जगज्जेता बनण्यासाठी पुन्हा एकदा महारथींना भिडावे लागणारच.. ...
मराठी सिनेमाच्या व्यावसायिक यशासाठी महाराष्ट्रासह गोव्यात हक्काच्या किमान २00 मराठी चित्रपटगृहांची गरज आहे, असे मत मत प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. ...
नागपूरच्या महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रात (एसईझेड) गुंतवणूक करणाऱ्यांना ३० ते ३५ टक्के सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यात येईल, ...