मेरिटाइम बोर्डाच्या हट्टाने व ‘सीआरझेड’चे नियम डावलून समुद्रकिनाऱ्यावर टाकलेल्या भरावामुळे मुंबईतील अनेक भागांत समुद्राच्या भरतीचे पाणी शिरल्याचे म्हणत महापालिकेने मेरिटाइम बोर्डावर खापर फोडले आहे. ...
राज्य सरकारच्या तिजोरीतून ८९ लाख रुपये खर्च करून ब्राझीलला फुटबॉल सामने पाहण्यासाठी निघालेल्या मनोहर पर्रीकर सरकारमधील तिघे मंत्री व तीन आमदार आता स्वखर्चाने ब्राझील वारी करणार ...
अनेक म्होरके आणि सदस्यांच्या अटकेमुळे इंडियन मुजाहिदीन निष्प्रभ झाल्याने भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानमधील लष्कर-ए-तय्यबा नवी दहशतवादी संघटना स्थापन करण्याच्या विचारात ...
थोर स्वातंत्र्यसेनानी, ज्येष्ठ कामगार नेते आणि समाजवादी विचारसरणीचे गांधीवादी नेते डॉ. शांती पटेल यांचे शुक्रवारी पहाटे ५ वाजता माहीम येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले ...
प्रसिद्ध अभिनेत्री व किंग्ज इलेव्हन पंजाबची सहमालकीण प्रीती झिंटा हिने तिचा माजी प्रियकर प्रसिद्ध उद्योगपती नेस वाडिया याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली ...
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील निवडणुकीची आचारसंहिता संपताच २० जूननंतर केव्हाही मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये २० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येईल ...