हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि कॅटरिना कैफ यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाचा स्पेनमधील मार्केटिंग मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात केस स्टडी म्हणून समावेश करण्यात आला ...
नंदुरबार जिल्ह्यातील १२ लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे झाले आहेत. तथापि, इतरही प्रकल्पांनी तळ गाठला आहे. आता जिल्हावासीयांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे. ...
मोदी लाटेचा प्रभाव आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकून राहील किंवा नाही हा चर्चेचा एक विषय असताना शहर विधानसभा मतदारसंघात मात्र शिवसेना-भाजप महायुतीला उमेदवारीसाठी नवा चेहरा शोधण्याची वेळ आली आहे. ...
वरिष्ठांना विश्वासात न घेताच मनपातील सत्ताधारी खाविआचा पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्रक काढण्यामागे खाविआवर दबाव आणून पद पटकाविण्याची काही नगरसेवकांची इच्छाच कारणीभूत असल्याचे समजते. ...
किशोरवयीन मुले एकदम प्रौढ असल्यासारखी वागू लागली आहेत. शाळांमधून या आशयाच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत लैंगिक शोषणाची प्रकरणे समोर येतात. ...
फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकणा-यांसोबतच तो मजकूर लाईक व शेअर करणा-यांवरही गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिला आहे. ...
देहरादून येथे २००९ साली खोट्या चकमकीत एका निरपराध एमबीए तरूणाची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या १७ पोलिसांना सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे ...