जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे गोपनीय अहवाल आता वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिले जाणार आहेत. यासाठी नावीन्यपूर्ण अशी मूल्यमापन पद्धती तयार करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना आता परीक्षेसारखे गुणांकनाला ...
जिल्ह्यात नर्सरी व पाचवीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ सुरु आहे. त्यातच शासकीय बदल्यांमुळे बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता शहरातील शाळांमध्ये पायपीट करावी ...
इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल आॅनलाईन जाहीर झाला; मात्र गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. गुणपडताळणी झाल्यानंतर यादी प्रसिद्ध करण्यात येणार ...
रक्ताची आवश्यकता भासल्यास आता एका क्लिकवर रक्तदात्यांची यादी मिळणार आहे. दोन युवकांच्या स्तुत्य उपक्रमातून ही माहिती 'सर्च कर डॉट कॉम' या बेवसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ...
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस गटनेतेपदाच्या सुरू असलेल्या वादाविषयी सोमवारी १६ जून रोजी फैसला होण्याची दाट शक्यता आहे. सदस्यत्व अपात्र ठरविण्यासंदर्भात दाखल याचिकेवर विभागीय आयुक्तांकडे ही ...
जीवन प्राधिकरणच्या नियोजनाअभावी शहरातील काही भागात पाणीटंचाई तर काही भागात मुबलक पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचे देयके नियमित भरुनही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने ...
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांना आरटीई कायद्यानुसार त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी परत पाठविण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. ...
पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या लढतीत भारताने रविवारी बांगलादेशचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर ७ चेंडू व ७ गडी राखून पराभव केला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली. ...
माजी आमदार मनीष जैन हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच त्यांनी एका कार्यक्रमात विधानपरिषद व विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. ...