डबेवाडी येथे चार दिवसांपूर्वी विकास पवार या तरुणाचा खून झाला. त्याचे पडसाद बोगदा परिसरासह डबेवाडीतही उमटले आहेत. या घटनेला तब्बल ९७ तास उलटून गेले तरी गाव दहशतीच्या सावटाखाली वावरत आहे. ...
वशी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला. ...
मतदारांनी मला मताधिक्य मिळवून दिले आहे. त्या विश्वासाला पात्र राहून मी म्हैसाळ योजनेचा बिळूर व देवनाळ कालवा पूर्ण करण्याच्या कामास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही खा. संजय पाटील यांनी दिली. ...
इस्लामपूरच्या विद्यमान नगराध्यक्ष अरुणादेवी पाटील यांना आणखी ६ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यांनी सन्मानाने राजीनामा देऊन इतर महिलांना संधी द्यावी, म्हणून काही नगरसेवकांमधून खलबते सुरु आहेत. ...
खेळात स्वप्नाला स्थान नसले तरी जागलेपणी धक्कातंत्रचा प्रयोग करून चित्रपटाची भैरवी संपूर्ण कथेचा ट्रॅकच बदलून टाकते आणि हेच भातुकली या चित्रपटाचे वैशिष्टय़ आहे. ...
तृतीयपंथीय व्यक्तीतला माणूस शोधण्याचा प्रयत्न झाल्याचे सहज आढळून येत नाही. नेमके हेच वैशिष्ट्य अधोरेखित करत या व्यक्तींमधल्या माणसाला साद घालण्याचे काम ‘जयजयकार’ हा चित्रपट करतो. ...