लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बैलाऐवजी वाढला ट्रॅक्टरचा वापर - Marathi News | Use of tractor instead of oxen increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बैलाऐवजी वाढला ट्रॅक्टरचा वापर

मावळ तालुक्यामध्ये शेतीच्या मशागतीसाठी आता ट्रॅक्टरचा वापर वाढला असून बैलाने मशागत करण्याचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे ...

द्रुतगती महामार्गावर चोरीत ७५ हजारांचा ऐवज लंपास - Marathi News | On the Accelerated Highway, 75 thousand rupees were left to the lion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :द्रुतगती महामार्गावर चोरीत ७५ हजारांचा ऐवज लंपास

ताजे गावच्या हद्दीतील द्रुतगती मुंबई-पुणे महामार्गावर पेट्रोलपंपाजवळ सोमवारी पहाटे पावणेतीनला महामार्गावर चोरट्यांनी महिलेला मारहाण ...

मारहाणप्रकरणी एकाला अटक - Marathi News | One arrested for rioting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मारहाणप्रकरणी एकाला अटक

घरभाड्याचे पैसे बुडविल्याच्या कारणावरून आठ जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज लुटला ...

बीआरटीसाठी पदपथाची रूंदी कमी करणार - Marathi News | Reduce the width of the path to the BRT | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीआरटीसाठी पदपथाची रूंदी कमी करणार

बीआरटी प्रकल्प पूर्ण होण्याअगोदरच त्यातील त्रुटींबद्दल चर्चा होऊ लागली आहे. ...

दौंड शहरातील वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त - Marathi News | Citizen stricken by traffic jam in Daund city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड शहरातील वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त

दौंड शहरात वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून, या वाहतुकीच्या कोंडीवर ठोस उपाय काढले पाहिजे, असे नागरिकांतून बोलले जात आहे. ...

एसटी कर्मचाऱ्याची गळफासाने आत्महत्या - Marathi News | ST employee commit suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी कर्मचाऱ्याची गळफासाने आत्महत्या

येथील राज्य परिवहन महामंडळाचा कर्मचारी चंद्रकांत सर्जेराव जमदाडे (वय ५६) यांनी रात्री कुंभारगाव एसटीवर मुक्कामी असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

पश्चिम घाटात काजव्यांचे तारांगण - Marathi News | Kajavis Varajangan in the Western Ghats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पश्चिम घाटात काजव्यांचे तारांगण

शहरांतील कृत्रिम झगमगाटापासून कोसो दूर घनदाट जंगलातील झाडे रात्री चमकत आहेत. मिणमिणणारे हे ‘नैसर्गिक दिवे’ पाहताना डोळे दीपून जात आहेत ...

सेझबाधितांचा विरोध मावळला - Marathi News | The opposition of the exiled people stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेझबाधितांचा विरोध मावळला

राजगुरुनगरजवळ विशेष आर्थिक क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या विमानतळास दावडी आणि निमगाव येथील सेझबाधितांनी हिरवा कंदील दाखविल्यामुळे विमानतळाविरोधी आंदोलनाला वेगळेच वळण मिळाले ...

‘त्यांनी’ पाहिले वेश्यावस्तीतील जीवन - Marathi News | 'They' saw prostitution life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्यांनी’ पाहिले वेश्यावस्तीतील जीवन

देहविक्री करून जीवन कंठत असलेल्यांना वेश्यांकडे होणारे दुर्लक्ष नेहमीचेच... ...