लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वशी ग्रामपंचायतीचा विकास कामात भ्रष्टाचार - Marathi News | Corruption in the development of the village panchayat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वशी ग्रामपंचायतीचा विकास कामात भ्रष्टाचार

वशी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला. ...

बिळूर, देवनाळ कालव्यास प्राधान्य - Marathi News | Belur, Devanal Kalvas Preferences | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बिळूर, देवनाळ कालव्यास प्राधान्य

मतदारांनी मला मताधिक्य मिळवून दिले आहे. त्या विश्‍वासाला पात्र राहून मी म्हैसाळ योजनेचा बिळूर व देवनाळ कालवा पूर्ण करण्याच्या कामास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही खा. संजय पाटील यांनी दिली. ...

बिळूरच्या तरुणाचा सांगलीत मृतदेह - Marathi News | The body of the young man of Bilur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बिळूरच्या तरुणाचा सांगलीत मृतदेह

सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील शवागृहात गेल्या चार दिवसांपासून बेवारस अवस्थेत पडलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली आहे. ...

लातूरमध्ये तहसीलदारावर शेतक-याचा हल्ला - Marathi News | Farmer's assault on Tehsildar in Latur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लातूरमध्ये तहसीलदारावर शेतक-याचा हल्ला

लातूरमध्ये एका शेतक-याने तहसीलदारावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

भू-विकास बँकांकडील थकित रकमेचा शासकीय गोंधळ - Marathi News | Government mess of tired amount from the Land Development Banks | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भू-विकास बँकांकडील थकित रकमेचा शासकीय गोंधळ

राज्यातील भूविकास बँकांना हमीपोटी दिलेल्या रकमेला कर्जरुपाने मांडत सहकार खात्यातील अधिकार्‍यांनी नवा गोंधळ घातला आहे. ...

इस्लामपूर नगराध्यक्ष बदलाबाबत खलबते - Marathi News | Islampur municipality president changes | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूर नगराध्यक्ष बदलाबाबत खलबते

इस्लामपूरच्या विद्यमान नगराध्यक्ष अरुणादेवी पाटील यांना आणखी ६ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यांनी सन्मानाने राजीनामा देऊन इतर महिलांना संधी द्यावी, म्हणून काही नगरसेवकांमधून खलबते सुरु आहेत. ...

आभासी धक्कातंत्रचा मांडलेला डाव - Marathi News | Virtual shock | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आभासी धक्कातंत्रचा मांडलेला डाव

खेळात स्वप्नाला स्थान नसले तरी जागलेपणी धक्कातंत्रचा प्रयोग करून चित्रपटाची भैरवी संपूर्ण कथेचा ट्रॅकच बदलून टाकते आणि हेच भातुकली या चित्रपटाचे वैशिष्टय़ आहे. ...

भन्नाट मांडणीचा लक्षवेधी आविष्कार - Marathi News | Notable inventions of discrete structure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्नाट मांडणीचा लक्षवेधी आविष्कार

तृतीयपंथीय व्यक्तीतला माणूस शोधण्याचा प्रयत्न झाल्याचे सहज आढळून येत नाही. नेमके हेच वैशिष्ट्य अधोरेखित करत या व्यक्तींमधल्या माणसाला साद घालण्याचे काम ‘जयजयकार’ हा चित्रपट करतो. ...

विद्याला आवडत नाहीत आयटम साँग - Marathi News | The items do not like items | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्याला आवडत नाहीत आयटम साँग

विद्या बालनला आयटम साँग करण्यात बिलकूल रस नाही. विशेष म्हणजे विद्याने २०१२ मध्ये रिलीज झालेल्या ‘फेरारी की सवारी’ या चित्रपटात आयटम साँग केलेले आहे. ...