केंद्र शासनाचे आदेश पाळून आम्ही उसाला दर दिला असून, 'भविष्यात दुसरा हप्ता हा शब्दच विसरा,' अशीच भूमिका जिल्ह्यातील जवळपास सर्वच कारखानदारांनी जाहीर केली आहे. ...
शहरातील कृष्णा नाका परिसरातील शिखरे वस्तीवर झालेल्या महिलेच्या खुनाचे गूढ अद्याप कायम आहे. खुनाचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच आरोपींबाबतची कसलीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. ...
डबेवाडी येथे चार दिवसांपूर्वी विकास पवार या तरुणाचा खून झाला. त्याचे पडसाद बोगदा परिसरासह डबेवाडीतही उमटले आहेत. या घटनेला तब्बल ९७ तास उलटून गेले तरी गाव दहशतीच्या सावटाखाली वावरत आहे. ...
वशी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला. ...
मतदारांनी मला मताधिक्य मिळवून दिले आहे. त्या विश्वासाला पात्र राहून मी म्हैसाळ योजनेचा बिळूर व देवनाळ कालवा पूर्ण करण्याच्या कामास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही खा. संजय पाटील यांनी दिली. ...
इस्लामपूरच्या विद्यमान नगराध्यक्ष अरुणादेवी पाटील यांना आणखी ६ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यांनी सन्मानाने राजीनामा देऊन इतर महिलांना संधी द्यावी, म्हणून काही नगरसेवकांमधून खलबते सुरु आहेत. ...