जारी करण्यात आलेल्या मसुद्यानुसार ‘एक्सलरेटेड डिग्री प्रोग्राम’अंतर्गत तीन वर्षांची सहा सत्रांची डिग्री पाच सत्रांमध्ये, तर चार वर्षांची आठ सत्रांची डिग्री सहा किंवा सात सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण करता येईल. ...
झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला या मुद्द्यात लक्ष घालण्याची विनंती केली. या याचिकेवर गुरुवारी न्यायालयात सुनावणी सुरू होती. ...
शपथविधी सोहळ्यानंतर मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक आटोपून शिंदे यांनी पक्षाचे कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनला भेट दिली. तिथे पत्रकार परिषद घेत त्यांनी मागील अडीच वर्षांत सरकार चालवण्यासाठी सहकार्य केलेल्यांचे आभार मानले. ...
लाडकी बहीण योजनेची छाननी केली जाईल, निकषाच्या बाहेर आहेत त्यांच्याबाबत पुनर्विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पहिल्या पत्रपरिषदेत सांगितले. ...