लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गोंडवाना विद्यापीठात तब्बल १.४६ काेटींचा आर्थिक गैरव्यवहार उजेडात - Marathi News | As much as 1.46 crores financial misappropriation has come to light in Gondwana University | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गोंडवाना विद्यापीठात तब्बल १.४६ काेटींचा आर्थिक गैरव्यवहार उजेडात

तीन लिपिकांना पाेलिस काेठडी : देयकाची रक्कम स्वत:च्या खात्यात वळवली, विद्यापीठाने यासंबंधी चौकशी केली असता १.४६ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले. ...

"हॅलो, माझ्या घरी बॉम्ब ठेवलाय..."; एका कॉलमुळे पोलिसांची धावपळ - Marathi News | A man was arrested for making a false call to the police saying that there was a bomb in his house and that there was a danger due to it | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"हॅलो, माझ्या घरी बॉम्ब ठेवलाय..."; एका कॉलमुळे पोलिसांची धावपळ

पोलिसांनी परिसरात चौकशी केली व संबंधित मोबाईल क्रमांक कुणाचा आहे ते विचारले. त्यावेळी तो पळसगावेचा क्रमांक असल्याची बाब समोर आली. ...

T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : गड आला...! आयर्लंडवर विजय पण, दुखापतीमुळे रोहित शर्मा retired hurt - Marathi News | icc T20 World Cup 2024 live T20 int cricket match ind vs Ire scorecard online - Rohit Sharma ( 57) has retired hurt, INDIA DEFEATED IRELAND IN NEW YORK by 8 wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गड आला...! आयर्लंडवर विजय पण, दुखापतीमुळे रोहित शर्मा retired hurt

भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडवर दणदणीत विजयाची नोंद केली. ...

रामटेकमधील निकालाचे हादरे, कार्यकारिणी बरखास्त करत कामठीच्या मंडल अध्यक्षाची उचलबांगडी - Marathi News | Lok Sabha election results - BJP's cause changes after defeat in Ramtek | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकमधील निकालाचे हादरे, कार्यकारिणी बरखास्त करत कामठीच्या मंडल अध्यक्षाची उचलबांगडी

कामठी मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तेथे महायुतीच्या उमेदवाराला चांगली आघाडी मिळेल असे अंदाज होते व तसेच पक्षाकडून दावे करण्यात येत होते ...

उत्तरेत काँग्रेस एकवटल्या पण भाजपची लक्षवेधी कामगिरी; शशिकांत शिंदेंना अल्प मताधिक्य - Marathi News | Congress united in North but BJP's impressive performance; Shashikant Shinde has a small margin of votes | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उत्तरेत काँग्रेस एकवटल्या पण भाजपची लक्षवेधी कामगिरी; शशिकांत शिंदेंना अल्प मताधिक्य

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ, राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटलांवर आत्मचिंतनाची वेळ ...

T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : रोहित शर्मा खंबीर अन् भारताला मिळाला धीर! नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड अन् २ मोठे पराक्रम  - Marathi News | icc T20 World Cup 2024 live T20 int cricket match ind vs Ire scorecard online - Fifty by Rohit Sharma has completed 4000 runs in T20 International, break Virat Kohli and Babar Azam record, becames First Player to reach 600 International Sixes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा खंबीर अन् भारताला मिळाला धीर! नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड अन् २ मोठे पराक्रम 

भारतीय गोलंदाजांनी कमाल करून दाखवताना आयर्लंडचा संपूर्ण संघ १६ षटकांत ९६ धावांत तंबूत पाठवला. ...

पृथ्वीराज चव्हाणांसाठी धोक्याची घंटा; 'कराड दक्षिण'ची सेमी फायनल अतुल भोसलेंनी जिंकली - Marathi News | Satara Lok Sabha Result - BJP leads in Congress leader Prithviraj Chavan karad south constituency, Atul Bhosle's hard work is successful | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पृथ्वीराज चव्हाणांसाठी धोक्याची घंटा; 'कराड दक्षिण'ची सेमी फायनल अतुल भोसलेंनी जिंकली

काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटलांवर आत्मचिंतनाची वेळ ...

सुरक्षेअभावी बांधकामाधीन इमारतीवरून कोसळून मजुराचा मृत्यू - Marathi News | Laborer dies after falling from under-construction building due to lack of safety | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरक्षेअभावी बांधकामाधीन इमारतीवरून कोसळून मजुराचा मृत्यू

विकासकासह टेक्नॉलॉजी कंपनीविरुद्ध गुन्हा ...

लूक आऊट नोटीस बजावलेल्या आरोपीचा विमानतळावर आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Accused who served look out notice attempted suicide at airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लूक आऊट नोटीस बजावलेल्या आरोपीचा विमानतळावर आत्महत्येचा प्रयत्न

तपासात मोहम्मद आफ्रिद हा तोच आरोपी असल्याचे स्पष्ट झाल्याने फिर्यादी यांनी त्याला इमिग्रेशन विंग इनचार्ज यांच्या चौकशी कक्षात बसवून ठेवले. ...