रुपयाची घसरणारी किंमत वा आंतरराष्ट्रीय परिस्थिती अस्थिर असल्याने, तसेच सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने सोन्याच्या किमतीला उजाळा मिळाला असून, दहा ग्रॅममागे सोन्याची किंमत १५० रु ने वाढली आहे ...
अन्नपदार्थांच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी साठेबाजांवर प्रभावी कारवाई करता यावी यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यात काही सुधारणा करण्याचा केंद्रीय ग्राहक व्यवहार विभाग करीत आहे ...
जर्मनीचे जुर्येगन स्टॉक यांना इंटरपोलचे विद्यमान सरचिटणीस रोनाल्ड के. नोबेल यांचा उत्तराधिकारी घोषित करण्यात आले असून याचसोबत भारत या पदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे़ ...
गोल्डमॅन साक्सचे माजी संचालक आणि प्रदीर्घ काळ अमेरिकेतील भारतीयांच्या यशाचे प्रतीक ठरलेले रजत गुप्ता हे इनसायडर ट्रेडिंगच्या गुन्ह्यात दोन वर्षांची कैद भोगण्यासाठी कारागृहात दाखल झाले आहेत. ...
उत्तर प्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन दिवसांवर येऊन ठेपलेले असताना मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काल मंगळवारी रात्री तडकाफडकी आपल्या ११ मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल केला़ ...
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नवे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर भारत व रशियादरम्यान पहिली उच्चस्तरीय चर्चा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री ओ रोगोजिन यांच्यादरम्यान पार पडली. ...