कॅम्पाकोलाच्या रहिवाशांनी आधी महापालिकेला कारवाई करु द्यावी. त्यानंतर कायदेशीर तोडगा काढण्यावर चर्चा करु असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅम्पाकोलावासियांना दिले आहे. ...
कर्नाटकातील धारवाड येथे शाहू महाराजांच्या शिक्षणाची खास व्यवस्था करण्यात आली होती. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त (२६ जून) त्यांच्या धारवाडमधील वास्तव्यावर नव्याने टाकलेला प्रकाश.. ...
सार्वजनिक क्षेत्रातील सरकारची मालकी कमी करण्याचा मुद्दा नवा नाही. आता पुन्हा एकदा हा मुद्दा उसळून वर आला आहे. सध्या जी पावले उचलली जात आहेत, त्यावरून सरकारचा मालकी हक्क कायम ठेवत बँकांची कार्यक्षमता वाढविण्याचे उपाय मान्य होणे कठीण आहे. ...
पोलीस भरतीची प्रक्रिया चालू असताना ५ युवकांचा बळी जावा, ही अत्यंत शरमेची आणि धक्कादायक गोष्ट आहे. मुळात भरतीसाठी युवकांना ५ किलोमीटर धावायला लावण्याची कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून निघाली, ते तपासून पाहायला हवे. ...
पोलीस भरतीसाठी राज्यभरातून मुंबईत आलेल्या पाच तरुणांचा मृत्यू होतो, ही घटनाच अत्यंत क्लेशकारक आहे. या घटनेची गंभीर दखल हायकोर्टाने घेतली आहे. मात्र, तरीही पोलीस महासंचालकांनी दिलेले आदेश झुगारून ही भरतीप्रक्रिया सुरू आहे. ...
शिक्षक हा एक पिढी घडवत असतो, असे म्हणतात. पण, लहान मुलांची पहिली शाळा असते घर! शिक्षकाच्या ताब्यात ही मुले जातात, तेव्हा अभ्यासाबरोबर त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे घडेल, यावर भर देणे आवश्यक आहे. शिक्षण हे केवळ वैयक्तिक पातळीवरचे नसून ते सामाजिक होईल, तेव ...
अद्यापि सुस्पष्ट व सर्वसमावेशक राष्ट्रीय सुरक्षा संकल्पनेची सुरुवात झालेली नाही. सैन्यदलाच्या आधुनिकीकरणावर आणि शस्त्रास्त्रनिर्मितीच्या आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर देणे आवश्यक आहे. मोदी सरकारचे धोरण पुरोगामी राहील, अशी चिन्हे तरी आहेत. ...
शिक्षक व शाळा हे कायमच टीकेचे लक्ष्य होत असतात. बर्याचदा त्यात तथ्यही असते; मात्र या अंधारातही काही प्रकाशदीप तेवत असतात. प्रेरणा घ्यावी, आदर्श घ्यावा, असे बरेच काही तिथे वसत असते. ...
भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याच्या उन्नतीसाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्च केला, अशा स्वातंत्र्यसेनानींपैकी एक खंबीर नेते म्हणजे डॉ. गोविंद वल्लभ पंत. ...