राज्याचे पोलीस महासंचालक ‘स्वच्छ’ असले तरी त्यांच्या कार्यालयातही बदल्यांचा खेळ सुरू आहे. एकीकडे स्वेच्छेने बदल्या मागणाऱ्या अधिकाऱ्यांचे विनंती अर्ज फायलीतच अडकले आहेत ...
संधीज्वरामुळे आकुंचित पावलेली हृदयाची झडप छातीचा पिंजरा उघडून शस्त्रक्रिया न करता दुरुस्त करण्याची किमया चेन्नईच्या सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी करून एका १४ वर्षांच्या मुलीला जीवदान दिले आहे. ...
नेस वाडिया यांच्याविरुद्ध छेडछाडीची तक्रार करणारी प्रीती रविवारी सकाळी मुंबईत दाखल झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी मुंबई पोलीस तिच्याकडे उद्या (सोमवारी) पुरवणी जबाब घेणार आहेत ...
काळा पैसा शोधून काढण्याच्या भारताच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत स्वित्झर्लंड सरकारने स्विस बँकेत काळा पैसा ठेवणाऱ्या भारतीयांची यादी तयार केली असून, त्याचे तपशील भारत सरकारला दिले जात आहेत ...
रेल्वेच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय झाला; आणि त्यामुळे पास दरात भरमसाठ वाढ होणार असल्याचे समजताच गेल्या दोन दिवसांपासून तिकीट खिडक्यांवर पास काढण्यासाठी एकच झुंबड उडाली ...
नगरपरिषदेचे प्रशासकीय भवन उभारण्याचे त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी या प्रशासकीय भवनच्या इमारतीसाठी शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही सुनील तटकरे यांनी दिली ...