लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘लाडकी बहीण योजने’ला स्थगिती देता येणार नाही; दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | ladki bahin yojana cannot be suspended decision of the high court on the writ petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण योजने’ला स्थगिती देता येणार नाही; दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय

या याचिकेमध्ये राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी इंटर्नशिप उपलब्ध करणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अधिसूचना रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ...

आयपीएस विश्वास नांगरे पाटलांचे नाव वापरत वृद्ध महिलेला २३ लाखांचा गंडा - Marathi News | 23 lakhs extorted from an old woman using the name of IPS Vishwas Nangre Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयपीएस विश्वास नांगरे पाटलांचे नाव वापरत वृद्ध महिलेला २३ लाखांचा गंडा

सायबर गुन्हेगारांचे कृत्य : न केलेल्या गुन्ह्यात अटक करण्याची दिली धमकी. ...

महिलांच्या फायद्यासाठी सरकारकडून कोणत्या ५ योजना कोणत्या?; देवेंद्र फडणवीसांनी यादीच वाचली! - Marathi News | What are the 5 schemes by the government for the benefit of women Devendra Fadnavis speech | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांच्या फायद्यासाठी सरकारकडून कोणत्या ५ योजना कोणत्या?; देवेंद्र फडणवीसांनी यादीच वाचली!

राज्य शासनाने महिला केंद्रीत धोरण आखले आहे. या अंतर्गत ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजना राबवण्यात येत आहे. ...

लाडकी बहीण योजनेचे मराठीतील अर्ज बाद होणार?; आदिती तटकरेंनी स्पष्ट शब्दांत दिलं उत्तर - Marathi News | Applications in Marathi for Ladki Bahin Yojana will be rejected Aditi Tatkare gave the answer in clear words | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेचे मराठीतील अर्ज बाद होणार?; आदिती तटकरेंनी स्पष्ट शब्दांत दिलं उत्तर

योजनेसाठी मराठी भाषेतून अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज बाद होणार की काय, अशी शंका उपस्थित केली जात होती. ...

केंद्राकडून हरित मिशन योजनेचा महाराष्ट्राला छदामही नाही! - Marathi News | Green Mission Scheme from the Center does not cover Maharashtra! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :केंद्राकडून हरित मिशन योजनेचा महाराष्ट्राला छदामही नाही!

लोकसभेत प्रश्नाद्वारे लेखी उत्तरातून वास्तव उघड; पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्र्यांची माहिती. ...

रिक्षा थांब्यावर नंबर लावण्याच्या वादातून रिक्षाचालकाची हत्या - Marathi News | A rickshaw puller was killed due to a dispute over numbering at a rickshaw stand | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रिक्षा थांब्यावर नंबर लावण्याच्या वादातून रिक्षाचालकाची हत्या

टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...

शहरातील तीन सराईत गुंडांना तीन महीन्यासाठी केले तडीपार - Marathi News | Three inn gangsters in the city were punished for three months | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शहरातील तीन सराईत गुंडांना तीन महीन्यासाठी केले तडीपार

सण उत्सवाच्या निमीत्ताने शहर पोलिसांची कारवाई: गोंदिया, भंडारा, बालाघाट जिल्ह्यातून केले तडीपार. ...

फेरफारसाठी सहा हजारांची लाच, मंडळाधिकारी, तलाठी अटकेत - Marathi News | Bribe of 6000 for change board officer Talathi arrested | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :फेरफारसाठी सहा हजारांची लाच, मंडळाधिकारी, तलाठी अटकेत

'एसीबी'चा दणका: अहेरी तालुक्यातील महागावात कारवाई. ...

Paris Olympics 2024 : 'लक्ष्य' गाठलंच! ऑलिम्पिकच्या १२८ वर्षांच्या इतिहासात असं करणारा पहिला भारतीय ठरला - Marathi News | Paris Olympics 2024 news in marathi Lakshya Sen becomes the first ever Indian men's shuttler to play an Olympic Semi Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'लक्ष्य' गाठलंच! ऑलिम्पिकच्या १२८ वर्षांच्या इतिहासात असं करणारा पहिला भारतीय ठरला

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची ऐतिहासिक झेप. ...