तोतया ईडी अधिकाऱ्यांनी २ डिसेंबर रोजी ही छापा घातला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या सराफाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुजरात पोलिसांनी काही पथके तयार केली. ...
काँग्रेससह विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी गदारोळ सुरू करत अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणाबाजी केली. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांना बोलण्याची संधी दिली जावी ही मागणी लावून धरत काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला. ...
नाताळ जवळ आल्याने आता सर्वत्र लाल पोशाख दिसण्यास सुरुवात होणार आहे. हा सांताक्लॉज कोण होता, प्रत्यक्षात होता का की काल्पनिक होता. तो कसा दिसत होता याचा शोध संशोधकांनी घेतला आहे. ...
महाराष्ट्राच्या हिताचा कोरड्या गप्पा मारतो व वेळ आली तर विरोधातच हेच या निमित्ताने या मंडळींनी दाखवून दिले असं सांगत भाजपाने २०१९ च्या शपथविधीची आठवण करून दिली. ...
पदव्युत्तरसाठी दोन कोटा पद्धती आहेत. ज्यांनी महाराष्ट्रातच शिक्षण घेतले आहे ते राज्य कोट्यातील विद्यार्थी असतात, तर राज्याबाहेरील महाविद्यालयांतून एमबीबीएस करणाऱ्यांना अखिल भारतीय कोटा लागू होतो. ...
जारी करण्यात आलेल्या मसुद्यानुसार ‘एक्सलरेटेड डिग्री प्रोग्राम’अंतर्गत तीन वर्षांची सहा सत्रांची डिग्री पाच सत्रांमध्ये, तर चार वर्षांची आठ सत्रांची डिग्री सहा किंवा सात सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण करता येईल. ...