नाशिक : महाराणा प्रताप बहुद्देशीय मंडळाच्या वतीने वीर राष्ट्रपुरुष महाराणा प्रताप यांची ४७४वी जयंती मुंबई नाका येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी महापौर ॲड. यतिन वाघ, आमदार वसंत गिते, स्थायी समिती अध्यक्ष रमेश धोंगडे, जयंती उत्सव समिती अध्यक्ष ॲड. प्र ...
पंचवटी : सोशल नेटवर्कवर महापुरूषांची बदनामी करणार्या पोस्ट टाकणार्या समाज कंटकांचा पंचवटी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. सकाळी पंचवटी कारंजा येथे पंचवटी विभाग अध्यक्ष देवांग जानी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज य ...
नाशिक : हिंदू एकता आंदोलन पक्ष व अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघाच्या वतीने द्वारका येथे फटाक्यांची आतषबाजी करून तसेच परिसरात पेढे वाटून महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी करण्यात आली. ...
जुने नाशिक : येथील भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी दहशतवाद विरोधी पथक विभागामधील अधिकारी मधुकर कड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून अत ...
३ जूनला जयललिता साऊथ ब्लॉकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना अंगवस्त्रम् प्रदान करतील तेव्हा हे दोघेही नेते तमिळनाडू आणि गुजरातला काँग्रेसमुक्त केल्याचा आनंद साजरा करतील. ...
साहित्य संमेलनाला दर वर्षी एक दीड, दोन वा अडीच दिवसांचा गणपती अनिवार्य समजला जातो. त्यालाच संमेलनाध्यक्ष म्हटले जाते. त्याचे भाषण हा अशा ऊरुसांचा म्हणे केंद्रबिंदू मानला जातो ...