नाशिक : दि. १ ते ५ जून दरम्यान बदलापूर (ठाणे) येथे होणार्या ४१व्या कुमार व कुमारी गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी नाशिक जिल्ाच्या कुमारी गटाच्या कर्णधारपदी रचना क्लबच्या सोनाली धोत्रे, तर कुमार गटाच्या कर्णधारपदी उत्कर्ष क्रीडा मंडळ सय्य ...