पेठवडगाव : वडगाव शहर परिसराला मुसळधार पावसाने आज (सोमवार) झोडपले. वीज व वार्यासह मुसळधार पावसाने रात्रीच्या सुमारास वळवाने हजेरी लावली. त्यामुळे बाजारास आलेल्या व्यापारी, नागरिकांची तारांबळ उडाली. ...
अकोला : महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सोमवारी मनपाच्यावतीने देण्यात आली. ...
संगीत-नाटक अकादमीचे २०१२ या वर्षासाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात सावनी तळवलकर,नंदेश उमप,गणेश चंदनशिवे,भुवनेश कोमकली आदिंचा समावेश आहे. ...
अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. अकोल्याची प्राची अनिल नालिंदे ही ९६.६१ टक्के गूण घेऊन विज्ञान शाखेमध्ये अमरावती विभ ...