लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Save Trees: पुण्याच्या पेठांमध्ये झाडांचे प्रमाण कमी; उपनगरात सर्वाधिक, जाणून घ्या झाडांची आकडेवारी - Marathi News | Few trees in Pune peth Most in the suburban know the statistics of trees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Save Trees: पुण्याच्या पेठांमध्ये झाडांचे प्रमाण कमी; उपनगरात सर्वाधिक, जाणून घ्या झाडांची आकडेवारी

शहरात सर्वाधिक हिरवळीचा भाग सहकारनगर, धनकवडी असून, सर्वाधिक कमी वृक्षसंख्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आहे ...

सेक्स रॅकेटच्या कलेक्शनसाठी अल्पवयीन मुलाचा वापर - Marathi News | Use of minor for collection in sex racket | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेक्स रॅकेटच्या कलेक्शनसाठी अल्पवयीन मुलाचा वापर

Nagpur : पोलिसांनी टाकलेल्या धाडीत या अड्ड्याचा भंडाफोड ...

तारा सुतारिया पुन्हा प्रेमात! अरुणोदय सिंहसोबत अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण - Marathi News | Tara Sutaria and Arunoday Singh dating each other since one and half year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारा सुतारिया पुन्हा प्रेमात! अरुणोदय सिंहसोबत अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण

आदर जैनसोबत ब्रेकअपनंतर तारा सुतारिया पुन्हा प्रेमात? ...

IND vs SL: श्रीलंकेला वन-डे मालिकेआधी दोन मोठे झटके; दुखापतीमुळे महत्त्वाचे खेळाडू OUT! - Marathi News | IND vs SL Two big blow for Sri Lanka ahead of ODI series as Matheesha Pathirana and Dilshan Madushanka out due to injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: श्रीलंकेला वन-डे मालिकेआधी दोन मोठे झटके; दुखापतीमुळे महत्त्वाचे खेळाडू OUT!

Double blow to Sri Lanka vs team India: दुखापतग्रस्तांच्या जागी श्रीलंकेने दोन बदली खेळाडूंची घोषणा केली आहे. तसेच तीन स्टँडबाय खेळाडूही ठेवले आहेत. ...

प्रशस्त हॉल, तुळशी वृंदावन अन्...; साधं पण सुंदर आहे शशांक केतकरचं घर, अभिनेत्याने दाखवली झलक - Marathi News | marathi actor shashank ketkar home tour actor shared his house inside video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रशस्त हॉल, तुळशी वृंदावन अन्...; साधं पण सुंदर आहे शशांक केतकरचं घर, अभिनेत्याने दाखवली झलक

'मुरांबा'मधील शशांकचं घर पाहिलं का? अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ ...

छत्रपती संभाजीराजेंवर केलेल्या 'त्या' विधानावरून वाद; जितेंद्र आव्हाडांच्या कारवर हल्ला - Marathi News | Controversy over statement about Chhatrapati Sambhajiraje; Attack on NCP MLA Jitendra Awhad car in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती संभाजीराजेंवर केलेल्या 'त्या' विधानावरून वाद; जितेंद्र आव्हाडांच्या कारवर हल्ला

विशालगडावर झालेल्या आंदोलनावर टीका करताना जितेंद्र आव्हाडांनी संभाजीराजेंवर जोरदार टीका केली होती.  ...

Kolhapur: ‘ओएलएक्स’वरुन कार खरेदी केली, कार अन् पैसेही घेऊन भामटा पसार - Marathi News | Purchased a car from OLX, ran away with the car and money in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘ओएलएक्स’वरुन कार खरेदी केली, कार अन् पैसेही घेऊन भामटा पसार

नाव बनावट असल्याचा संशय ...

निफ्टी पहिल्यांदाच 25000 पार, तर सेन्सेक्स 81867 अंकांवर बंद; एनर्जी शेअर्स वधारले... - Marathi News | Nifty crosses 25000 for the first time, while Sensex closes at 81867; Energy shares rose | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निफ्टी पहिल्यांदाच 25000 पार, तर सेन्सेक्स 81867 अंकांवर बंद; एनर्जी शेअर्स वधारले...

आजच्या व्यवहाराअंती निफ्टी 59.75 अंकांच्या उसळीसह 25,010.90 अंकांवर बंद झाला, तर सेन्सेक्स 126 अंकांच्या उसळीसह 81,867.55 अंकांवर बंद झाला. ...

उदगीरजवळ दोन गटाच्या हाणामारीत पिस्तुलने गोळीबार, परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल - Marathi News | In a clash between two groups near Udagir, a pistol was fired, a case was filed against each other | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरजवळ दोन गटाच्या हाणामारीत पिस्तुलने गोळीबार, परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल

एकाने पिस्तुलने गोळीबार केल्याचा आरोप असून, दुसऱ्या गटाकडून दारू पिण्यासाठी पैसे द्या म्हणून खंडणी मागितल्याचा आरोप ...