लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

TV-मोबाईल पाहण्यापासून रोखलं, मुलांनी थेट आई-वडिलांना कोर्टात खेचलं; काय आहे हे प्रकरण? - Marathi News | indore tv mobile ban case parents high court interim stay | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TV-मोबाईल पाहण्यापासून रोखलं, मुलांनी थेट आई-वडिलांना कोर्टात खेचलं; काय आहे हे प्रकरण?

एका वादाला नवं वळण मिळालं आहे. पालकांनी मुलांना टीव्ही पाहण्यापासून आणि फोन वापरण्यापासून रोखल्यानंतर पालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

रेशन दुकानात बायोमेट्रिक सेवा बंद; लाभार्थ्यांमध्ये असंतोष - Marathi News | Biometric services in ration shops stopped; Dissatisfaction among beneficiaries | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेशन दुकानात बायोमेट्रिक सेवा बंद; लाभार्थ्यांमध्ये असंतोष

Bhandara : तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन ...

महाराष्ट्रात केवळ एवढ्या जागा जिंकू शकेल भाजपा? अंतर्गत सर्व्हेनं पक्षाचं टेन्शन वाढवलं! - Marathi News | BJP win only 55-65 seats in maharashtra The internal survey increased the tension of the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात केवळ एवढ्या जागा जिंकू शकेल भाजपा? अंतर्गत सर्व्हेनं पक्षाचं टेन्शन वाढवलं!

लोकसभा निवडणुकीचा विचार करता, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपाच्या मोठ्या प्रमाणावर जागा कमी झाल्या. यामुळे, यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

Airtel ची मोठी घोषणा, 'या' यूजर्सना रिचार्जशिवाय मोफत कॉलिंग आणि डेटा सेवा मिळणार - Marathi News | Airtel announces relief measures for users in Wayanad Landslide : 1GB free data, 30-day bill, Extends Postpaid Bill Dates | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel ची मोठी घोषणा, 'या' यूजर्सना रिचार्जशिवाय मोफत कॉलिंग आणि डेटा सेवा मिळणार

Airtel : देशातील दूरसंचार क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी एअरटेलनं वायनाडच्या लोकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. ...

Panorama Studios Share: ५ भागांमध्ये स्प्लिट झाला 'हा' स्टॉक, सातत्यानं करतोय मालामाल; Ajay Devganकडे आहेत २ लाख शेअर्स - Marathi News | Ajay Devgan Portfolio Stock panorama studios split into 5 parts constantly doing business holds 2 lakh shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ भागांमध्ये स्प्लिट झाला 'हा' स्टॉक, सातत्यानं करतोय मालामाल; अजय देवगणकडे आहेत २ लाख शेअर्स

Panorama Studios Share: नुकताच कंपनीचा शेअर १:५ च्या रेश्योमध्ये स्प्लिट झाला. या कंपनीत अजय देवगणकडे २ लाख शेअर्स आहेत. ...

मुंबईत भाड्याने कार्यालये घेण्यासाठी जास्त पसंती, यंदा तब्बल ४२ टक्क्यांनी वाढ - Marathi News | greater preference for renting offices in mumbai an increase of 42 percent this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भाड्याने कार्यालये घेण्यासाठी जास्त पसंती, यंदा तब्बल ४२ टक्क्यांनी वाढ

सरत्या सहा महिन्यांत मुंबईतील मॉल, किरकोळ विक्रीची दुकाने, व्यावसायिक कार्यालये अशी एकूण तीन लाख चौरस फूट जागा भाड्याने गेली आहे. ...

Paris Olympics 2024 : कांस्य पदक जिंकताच काय म्हणाला तिरंग्याची शान वाढवणारा स्वप्नील कुसाळे? - Marathi News | Paris Olympics 2024 Day 6 Updates Swapnil Kusale, who won a bronze medal in shooting, reacted | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कांस्य पदक जिंकताच काय म्हणाला तिरंग्याची शान वाढवणारा स्वप्नील कुसाळे?

swapnil kusale kolhapur : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकाने अंतिम फेरीत धडक मारली अन् मोठे यश मिळवले. ...

Paris Olympics 2024 Updates : पुरेपूर कोल्हापूर! १९५२ नंतर प्रथमच महाराष्ट्राच्या लेकाला ऑलिम्पिक पदक; दोघंही पराक्रमी वीर 'करवीर'चे - Marathi News | Paris Olympics 2024 Updates After Khashaba Jadhav, Swapnil Kusale brought Kolhapur an Olympic medal. | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुरेपूर कोल्हापूर! १९५२ नंतर प्रथमच महाराष्ट्राच्या लेकाला ऑलिम्पिक पदक; दोघंही पराक्रमी वीर 'करवीर'

Paris Olympics 2024 Updates : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे याने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत स्वप्नीलने कांस्यपदक जिंकले. ...

पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटताना दिसली प्रार्थना बेहरे, फ्लॉन्ट केली फिगर - Marathi News | Prarthana Behere, flaunting her figure, was seen enjoying herself getting drenched in the rain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटताना दिसली प्रार्थना बेहरे, फ्लॉन्ट केली फिगर

Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे, जो चर्चेत आला आहे. ...