राजनैतिक संभाषणासाठी राष्ट्रीय भाषा हिंदीचा वापर करणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. विदेशी नेत्यांशी इंग्रजीतून बोलण्याऐवजी मोदी हिंदीचाच वापर करतील. ...
ओबीसी समाजाची जनगणना करणे म्हणजे ओबीसीेंचे डोके मोजणे नव्हे, १९३१ मध्ये इंग्रज सरकारने ओबीसी समाजाची जनगणना केली. परंतु भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत शासनाने जनगणना केली नाही. ...
तुमसर येथील शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे. येथे बाह्यरुग्ण विभागात नेहमीच रुग्णांच्या रांगाच रांगा दिसतात. डॉक्टरांच्या संपकाळात ...
जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदाची भरती उद्या दि. ६ जून पासून सुरु होत आहे. यासाठी जिल्हा भरासह अन्य जिल्ह्यातून १८८ पदांसाठी ऑनलाईन १0 हजार ४८२ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. ...
देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनियमितता असून २४ तास रुग्णांना सेवा पुरविली जात नाही. आरोग्य केंद्र परिसरात गवताचे जंगल तयार झाले आहे. कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. ...
नाशिक : नाशिक महापालिकेचे सर्व कर भरूनही म्हसरूळ गावातील नागरिक प्राथमिक सोयीसुविधांपासून वंचित आहेत़ महापालिका प्रशासन सुस्त, तर नागरिक त्रस्त अशी सध्याची परिस्थिती आहे़ ...
मागील वर्षीपासून मजुरांच्या दरात झालेली वाढ, बिजोत्पादनाच्या खर्चात झालेली वाढ, चलनवाढ तसेच अन्य खर्चात वाढ झाल्याने बीटी कॉटन बियाण्यांच्या दरात वाढ करण्यासाठी शासनाच्या शिफारशीकरिता ...