जाणीवपूर्वक खोटी माहिती देणे, प्रशिक्षणाच्या काळात केलेले गैरवर्तन यामुळे अखेर यूपीएससी परीक्षा देण्यापासून कायमस्वरूपी बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
या प्रकल्पाबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली. एवढा मोठा प्रकल्प आपल्याकडे येत असताना मला केवळ तासभर आधी कल्पना कशी काय दिली, असा प्रश्न करत अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
सोनिया गांधी म्हणाल्या की, देशातील वातावरण पक्षाच्या बाजूने आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी केली तर राष्ट्रीय राजकारणात मोठा बदल होईल. ...
आम्ही २८८ जागा लढणारच आहोत. आंबेडकरांचा सल्ला प्रत्येक वेळेस मानत आलो आहे. त्यांनी गरिबांच्या आणि गरजवंतांच्या बाजूने राहावे, एवढीच अपेक्षा आहे, असे जरांगे-पाटील म्हणाले. ...