लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मनोज आणि रमेश जयस्वाल कोळसा घोटाळ्यात दोषी; एआयपीएल कंपनीविरोधात कोर्टाचा निकाल - Marathi News | Manoj and Ramesh Jaiswal Convicted in Coal Scam; Court judgment against AIPL company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनोज आणि रमेश जयस्वाल कोळसा घोटाळ्यात दोषी; एआयपीएल कंपनीविरोधात कोर्टाचा निकाल

एआयपीएल कंपनीने खोटी माहिती सादर करून कोळसा ब्लॉक मिळविले असा सीबीआयने आरोप केला होता. ...

आणखी एका ओलेक्ट्रा ईलेक्ट्रीक बसचा भीषण अपघात; दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये बस स्थानकात घुसलेली - Marathi News | Another Olectra Electric Bus Fatal Accident in Kurla Bus Accident; Two days ago in Nashik, EV bus entered in station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी एका ओलेक्ट्रा ईलेक्ट्रीक बसचा भीषण अपघात; दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये बस स्थानकात घुसलेली

Kurla Bus Accident: एसटी महामंडळ आणि बेस्टसह इतर महापालिकांच्या ताफ्यात ओलेक्ट्रा या कंपनीच्या ईलेक्ट्रीक बस आहेत. शनिवारी रात्री शिर्डीहुन नाशिकला जाणाऱ्या ईलेक्ट्रीक बसचा बस स्थानकावरच अपघात झाला होता. ...

स्फोटकांच्या संशयाने दक्षिण एक्सप्रेसमधील प्रवाशांचा जीव दहशतीत - Marathi News | The lives of passengers in Dakshin Express are in fear due to the suspicion of explosives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्फोटकांच्या संशयाने दक्षिण एक्सप्रेसमधील प्रवाशांचा जीव दहशतीत

तब्बल तीन तास जीव मुठीत घेऊन प्रवास : नागपूर स्थानकावर अख्खा कोच झाला खाली ...

Pawan Kalyan : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना जीवे मारण्याची धमकी, उडाली एकच खळबळ! - Marathi News | Pawan Kalyan, Andhra Deputy CM, gets death threat call by unidentified man; Police launch probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना जीवे मारण्याची धमकी, उडाली एकच खळबळ!

Pawan Kalyan : यासंदर्भातील माहिती कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली आहे. ...

Kurla Best Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक; पाच जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी - Marathi News | best bus accident, speedy bus enters in market lbs road in kurla, mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, पाच जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Best Bus Accident :जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. ...

'धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही', सर्वोच्च न्यायालयाने 'या' प्रकरणात केले महत्वाचे भाष्य... - Marathi News | Supreme Court: 'Reservation cannot be given on the basis of religion', the Supreme Court made an important comment in this case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही', सर्वोच्च न्यायालयाने 'या' प्रकरणात केले महत्वाचे भाष्य...

सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या आधारावरच आरक्षण दिले जाऊ शकते. ...

याला म्हणतात स्टॉक...! 200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरनं 5 वर्षांत दिला 12000% परतावा, करतोय मालामाल - Marathi News | Share market servotech power systems stock jumps 12000 percent in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात स्टॉक...! 200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरनं 5 वर्षांत दिला 12000% परतावा, करतोय मालामाल

या कंपनीसंदर्भात आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, ही कंपनी भागीदारीच्या माध्यमाने जर्मनीमध्ये एका मोठ्या प्रकल्पावर काम करणार आहे. सर्वोटेक पॉवर सिस्टम्स सोलर उत्पादने, ईव्ही चार्जर, डीसी चार्जर आणि होम एसी चार्जरचे उत्पादनात कार्यरत आहे. ...

काँग्रेस अपयश झटकणार; स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी!  - Marathi News | Congress will fail; Preparation of the local self-government organization!  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काँग्रेस अपयश झटकणार; स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी! 

जिल्हास्तरावर लवकरच बैठक : जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार! ...

कापूस सोयाबीन अनुदानाचे किती वाटप झाले? २८ लाख खातेदार अजूनही वंचित का? - Marathi News | How much cotton and soybean subsidy was distributed? Are 28 lakh account holders still deprived? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस सोयाबीन अनुदानाचे किती वाटप झाले? २८ लाख खातेदार अजूनही वंचित का?

राज्य सरकारने २०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली होती. ...