लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"प्रेमासाठी मी खूप वेळ वाट पाहिली, पण...", अर्जुन कपूरने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "गेली ५ वर्ष..." - Marathi News | singham again actor arjun kapoor talk about his difficult time said last 5 years im waited for long time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रेमासाठी मी खूप वेळ वाट पाहिली, पण...", अर्जुन कपूरने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "गेली ५ वर्ष..."

'सिंघम अगेन'बरोबरच अर्जुन मलायका अरोरासोबत झालेल्या ब्रेकअपमुळेही चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने गेली पाच वर्ष त्याच्यासाठी फार कठीण गेल्याचं म्हटलं आहे.  ...

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी सुनील राणेंची शक्यता; आशिष शेलार यांच्या जागी नवा चेहरा देण्याची चर्चा जोरात - Marathi News | Chances of Sunil Rane as Mumbai BJP President; There is a lot of talk of replacing Ashish Shelar with a new face | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी सुनील राणेंची शक्यता; आशिष शेलार यांच्या जागी नवा चेहरा देण्याची चर्चा जोरात

सत्ताधारी महायुतीला अनुकूल वातावरण असल्याचे मानले जात असल्याने पालिका निवडणुकीबाबत हालचाली सुरू आहेत. ...

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम कृष्णा यांचं निधन; बंगळुरूत घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Former Karnataka CM and Ex Maharashtra Governor SM Krishna passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम कृष्णा यांचं निधन; बंगळुरूत घेतला अखेरचा श्वास

इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केले. १९८३-८४ मध्ये इंदिरा गांधी आणि १९८४-८५ च्या राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये ते उद्योग आणि अर्थ राज्यमंत्री होते.  ...

आयआयटीयनच्या हाती RBI ची धुरा; कोण आहेत संजय मल्होत्रा, त्यांच्यासमोर आव्हानं काय, कशी होते निवड? - Marathi News | RBI in hands of IITians Who is new governor Sanjay Malhotra what are the challenges before him how is the selection done | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयआयटीयनच्या हाती RBI ची धुरा; कोण आहेत संजय मल्होत्रा, त्यांच्यासमोर आव्हानं काय, कशी होते निवड?

RBI Governor Sanjay Malhotra : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते शक्तिकांत दास यांची जागा घेतील. ...

बांगरांची मंत्री होण्याची इच्छा पूर्ण; शरद पवार-अजित दादा अजूनही एकत्र...; पक्षांतरानंतरही वेबसाईट बदलायला वेळ मिळेना - Marathi News | Even after defection, the leaders are the same MLAs, ministers of the old party; MNS, NCP websites are still old NCP, Shivsena MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बांगरांची मंत्री होण्याची इच्छा पूर्ण; शरद पवार-अजित दादा अजूनही एकत्र...; पक्षांतरानंतरही वेबसाईट बदलायला वेळ मिळेना

कोणत्याही पक्षाची अधिकृत माहिती मिळविण्यासाठी त्या त्या पक्षाच्या वेबसाइटला अनेक जण भेट देत असतात. मात्र, त्यांच्यासमोर अशी चुकीची माहिती गेल्यामुळे त्याची विश्वासार्हता राहत नाही. ...

मुंबईत भाजपचाच महापौर होणार, १८५ जागा जिंकणार : शेलार  - Marathi News | BJP will be mayor in Mumbai, will win 185 seats: Shelar  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भाजपचाच महापौर होणार, १८५ जागा जिंकणार : शेलार 

मुंबई महापालिकेची निवडणूक जेव्हा होईल तेव्हा होईल, पण  भाजपने ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. ...

"चालक घाबरला अन् त्याने..."; कुर्ल्यातील भीषण बस अपघाताचे कारण आलं समोर - Marathi News | BEST bus driver pressed accelerator instead of brake says Shiv Sena MLA on Kurla accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"चालक घाबरला अन् त्याने..."; कुर्ल्यातील भीषण बस अपघाताचे कारण आलं समोर

कुर्ला येथे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून ३६ जण जखमी आहेत. ...

थोरात दिसत नाहीत, नाना २०८... वाचले; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विरोधकांना चिमटे; म्हणाले, ‘आता वास्तव स्वीकारा’  - Marathi News | Not appearing in Thorat, Nana 208... saved; Deputy Chief Minister eknath Shinde pinches opponents; Said, 'Accept reality now'  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थोरात दिसत नाहीत, नाना २०८... वाचले; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विरोधकांना चिमटे; म्हणाले, ‘आता वास्तव स्वीकारा’ 

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना शिंदे यांनी लोकांनी तुम्हाला नाकारले आहे हे वास्तव स्वीकारा, असे आवाहन विरोधकांना केले. ...

मेरे लिए तुम बहुत जरुरी हो; नार्वेकरांची विरोधकांना साद - Marathi News | You are very important to me; Rahul narvekar want support of the opposition maharashtra assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेरे लिए तुम बहुत जरुरी हो; नार्वेकरांची विरोधकांना साद

विधानसभा अध्यक्षपद स्वीकारताच सभागृहात बाके वाजवून जोरदार स्वागत ...