नागपूर : उन्हाळ्यात बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. उन्हाळा असल्यामुळे रेल्वेच्या प्रवासाला प्रवाशांची पहिली पसंती असते. त्यामुळे रेल्वे तिकिटांच्या आरक्षणासाठी सकाळपासून आरक्षण काऊंटरवर लोकांच्या रांगा लागलेल्या दिसतात. ...
औरंगाबाद : टीव्ही सेंटर, जिजाऊ चौकात शिवसम्राट प्रतिष्ठानच्या वतीने शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष श्याम गुंजाळ, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस उल्हास पाटील, शिवाजी दांडगे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद बमणे, स ...
पुणे : फेसबुकवर महापुरुषांच्या आक्षेपार्ह चित्रे टाकल्यानंतर पुण्यात निर्माण झालेल्या तणावातून हडपसरमध्ये २८ वर्षाच्या तरुणाचा खून करण्यात आला होता़ या प्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या १५ कार्यकर्त्यांना अटक केली आहे़ पुण्यातील दहशतवादविरोधी ...